Sushilkumar Shinde:पक्षातील कटकारस्थानामुळे मुख्यमंत्री पद गमावलं
सोलापूर ।पक्षातील कटकारस्थानामुळे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री पद गेल्याची खंत राज्याचे माजी मुख्यमंत्री व माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे (Sushilkumar Shinde)यांनी व्यक्त केली. तसेच आता हळूहळू माझ्या मतदारसंघातील नागरिक मला विसरून चाललेत, असे विधानही त्यांनी केले. सोलापूर शहरातील (Solapur city) गुजराती मित्र मंडळाच्या गुजराती भवन (Gujarati Mitra Mandal in Solapur city)येथे सोमवारी (19 सप्टेंबर) रोजी पुरस्कार […]
Sushilkumar Shinde:पक्षातील कटकारस्थानामुळे मुख्यमंत्री पद गमावलं Read More »










