BJP is afraid of online campaigning: ‘आप’ला प्रत्युत्तर देणार आता ‘नमो सायबर योद्धा’!
नवी दिल्ली। दिल्ली महापालिका निवडणुकीचे (Delhi Municipal Elections) पडघम वाजायला सुरुवात झाली आहे; मात्र ‘आप’च्या ऑनलाईन प्रचाराचा (AAP’s online campaign)सामना करण्यासाठी भाजपनेही (BJP) कंबर कसली आहे. ५०,००० ‘नमो सायबर योद्धा’ नियुक्त करून भाजप आता ‘आप’ ला घेरणार आहे. त्यामुळे या ऑनलाइन प्रचारामध्ये कोण बाजी मारत हे येणारा काळच सांगणार आहे. गेल्या काही दिवसापासून सोशल मीडियाच्या […]
BJP is afraid of online campaigning: ‘आप’ला प्रत्युत्तर देणार आता ‘नमो सायबर योद्धा’! Read More »










