Rohit Pawar’s allegation: कर्नाटकच्या निवडणुकांसाठी महाराष्ट्राशी गद्दारी करणे बरे नव्हे
मुंबई।कर्नाटकच्या निवडणुकांसाठी महाराष्ट्राशी गद्दारी करणे बरे नव्हे, असा घणाघाती आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रोहित पवार यांनी (Rohit Pawar’s allegation) शिंदे सरकारवर (Eknath Shinde-Fadnavis government) करताना पोलिसांना चकवा देऊन रात्रीच्या अंधारात आमदारांना सुरतला पाठवता येऊ शकते, तसे मंत्र्यांना कर्नाटकला का पाठवले नाही?, असा सवाल केला आहे. कर्नाटक-महाराष्ट्र सीमावाद (Karnataka-Maharashtra borderism)पुन्हा एकदा पेटलाय. सुप्रिया सुळे यांनीही […]
Rohit Pawar’s allegation: कर्नाटकच्या निवडणुकांसाठी महाराष्ट्राशी गद्दारी करणे बरे नव्हे Read More »










