Mangalprabhat Lodha:वादग्रस्त वक्तव्यानंतर सारवासारव… ‘तो मी नव्हेच’!
मुंबई ।भाजपचे (BJP) मंत्री मंगलप्रभात लोढा (Mangalprabhat Lodha)यांनी छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) यांच्याबाबत केलेल्या तुलनात्मक वक्तव्यावर राजकीय नेत्यांकडून टीका झाल्यानंतर आता ‘छत्रपती शिवाजी महाराज सूर्य आहे. आम्ही सर्व इथे आहोत. मग त्यांची तुलना करण्याचा मूर्खपणा कोणी कसा करेल, मी तर कधीच नाही करणार ‘ अशी […]
Mangalprabhat Lodha:वादग्रस्त वक्तव्यानंतर सारवासारव… ‘तो मी नव्हेच’! Read More »










