Maharashtra Navnirman Sena: निवडणुकांसाठी राज्यात ‘घे भरारी’ अभियान
मुंबई। आगामी पालिका तसेच विधानसभा निवडणुकांसाठी (upcoming municipal and assembly elections) महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरेंनी (Maharashtra Navnirman Sena chief Raj Thackeray) जोरदार तयारी सुरू केली आहे. त्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून राज्यभरात ‘घे भरारी’ अभियान (‘Ghe Bharari’ campaign) लवकरच राबवण्यात येणार असून प्रत्येक विधानसभा मतदारसंघात मेळावे, सभा घेण्यात येणार आहेत. मनसे नेते संदीप देशपांडे […]
Maharashtra Navnirman Sena: निवडणुकांसाठी राज्यात ‘घे भरारी’ अभियान Read More »










