Loksabha Election 2024:देशातील २०४ कमकुवत जागा जिंकण्याचे भाजपचे लक्ष्य
नवी दिल्ली। भाजपने (BJP) २०२४ च्या लोकसभा निवडणुकीची (Loksabha Election 2024:) तयारी आतापासून सुरु केली आहे. देशभरात पक्षासाठी कमकुवत असलेल्या २०४ जागांचा शोध घेत (Researching 204 weak areas) त्या जिंकण्यासाठी रणनीती आखली आहे. विशेष म्हणजे पंतप्रधान आणि पक्षाध्यक्ष यांच्या (Prime Minister and the Party President) पोस्टरवर प्रभावी व्यक्तीला स्थान दिले जाणार आहे. जेणेकरून जातीय आणि सामाजिक समीकरण साध्य करण्याचे […]
Loksabha Election 2024:देशातील २०४ कमकुवत जागा जिंकण्याचे भाजपचे लक्ष्य Read More »










