G-20 Conference: लोकप्रतिनिधींना डावलण्यात आल्याने नाराजी
पुणे । पुण्यात होत असलेल्या जी-२० परिषदेसाठी (G-20 Conference) शहरातील लोकप्रतिनिधींना डावलण्यात आले आहे. त्याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसच्या राज्यसभा खासदार ॲड. वंदना चव्हाण (Rajya Sabha MP of Nationalist Congress Adv. Vandana Chavan)यांनी नाराजी व्यक्त केली आहे. जी -२० परिषद पुण्यात होत आहे, ही नक्कीच अभिमानाची बाब आहे. मात्र, या परिषदेसाठी आजी- माजी खासदार, आमदार, माजी महापौरांना परिषदेतील चर्चा […]
G-20 Conference: लोकप्रतिनिधींना डावलण्यात आल्याने नाराजी Read More »










