Mahesh Zagde:’राज्यपाल हे लोकशाहीविरोधी पद तातडीने रद्द करा’
पुणे।राज्यपाल आणि राज्य सरकारे यांचे नाते विळ्या भोपळ्याचे असल्याची अनेक उदाहरणे पूर्वीपासून आतापर्यंत देशभरातील विविध राज्यात अनेकदा बघायला मिळाली आहेत. अगदी एवढ्यात, महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार असताना राज्यातील जनतेलाही याचे दर्शन वारंवार घडले आहे. या पार्श्वभूमीवर निवृत्त सनदी अधिकारी महेश झगडे (Mahesh Zagde)यांनी राज्यपाल पद हे संवैधानिक असले तरीही ते लोकशाही तत्वांच्या विरोधात असल्याचे मत […]
Mahesh Zagde:’राज्यपाल हे लोकशाहीविरोधी पद तातडीने रद्द करा’ Read More »










