A shock to the BJP in the stronghold of the RSS: काँग्रेसचा जोरदार आनंदोत्सव
नागपूर ।विधान परिषदेच्या नागपूर शिक्षक मतदार संघात (Nagpur Teachers Constituency of the Vidhan Parishad) महाविकास आघाडीचे उमेदवार सुधाकर अडबाले विजयी झाल्याने भाजपला (BJP) मोठा धक्का बसला आहे. भारतीय जनता पक्षाने पाठिंबा दिलेल्या नागो गाणार यांचा सात हजार मतांच्या फरकाने पराभव झाल्याने राजकीय वर्तुळात भाजपची मातृसंघटना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (Rashtriya Swayamsevak Sangh) मुख्यालय नागपूरचे. त्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस […]
A shock to the BJP in the stronghold of the RSS: काँग्रेसचा जोरदार आनंदोत्सव Read More »









