Sharad Pawar: पहाटेच्या शपथविधीमुळेच राष्ट्रपती राजवट उठली, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले!
पुणे ।तब्बल तीन वर्षांपूर्वी पहाटेच्या वेळी झालेल्या शपथविधीचा मुद्दा भाजपचे नेते व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis ) यांनी नुकताच उपस्थित केला मात्र , त्याचे खंडन करताना राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार ( Sharad Pawar ) यांनी फडणवीस असे काही स्टेटमेंट करतील असे वाटले नव्हते असे भाष्य केले. एकीकडे त्यावरील चर्चेला पूर्णविराम मिळत असताना आता शरद पवारांनी पहाटेच्या शपथविधी […]










