purepolitics24@gmail.com

राज्यपालांनी पत्रकारांनाच केला ‘हा’ उपरोधिक सवाल

नांदेड मी कुठलीही आढावा बैठक घेतली नाही.  मी माझ्या अखत्यारित असलेल्या विषयावर प्रशासनातील अधिकाऱ्यांशी बोललो आहे आणि मला तेवढा संविधानाने अधिकार दिला आहे.  अशा शब्दात राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी भूमिका मांडली मात्र राजकारण्यांकडून राजकारण केले जात आहे, ते त्यांना करू द्या.  परंतु पत्रकार तर राजकारण करत नाही ना असा उपरोधिक सवालही त्यांनी पत्रकारांनाच  केला. राज्यपाल …

राज्यपालांनी पत्रकारांनाच केला ‘हा’ उपरोधिक सवाल Read More »

राज्यपाल निष्ठावंत, ‘कुणी’ दिला दाखला!

पुणे प्रतिनिधी महाराष्ट्रात दोन समांतर यंत्रणा कार्यरत असल्याचे भासविण्याचा राज्यपालांचा प्रयत्न आहे का ? अशी टीका राज्यपालांच्या दौऱ्यावरून होत असताना दुसरीकडे माजी मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी तर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे निष्ठावंत असल्याचा दाखला दिला आहे. परिणामी या वक्तव्यामुळे भाजप कोंडीत सापडण्याची दाट शक्यता आहे. राज्यपालांच्या दौऱ्याला महाविकास आघाडी सरकारने कडाडून …

राज्यपाल निष्ठावंत, ‘कुणी’ दिला दाखला! Read More »

ग्रामीण भागाचे अर्थचक्र :बैलगाडा शर्यतीसाठी ‘ते’ पुन्हा सरसावले!

पुणे  बैलगाडा शर्यतीवर ग्रामीण भागाचे अर्थकारण अवलंबून असते मात्र या शर्यतीवर असलेल्या बंदीमुळे अर्थव्यवस्था कोलमडली आहे. त्यामुळे गत ४०० वर्षांची परंपरा तसेच पशुगणनेत कमी होत असलेल्या  खिलार जातींच्या बैलांची संख्या या पार्श्वभूमीवर बैल हा प्राणी संरक्षित प्राण्यांच्या यादीतून वगळण्याची मागणी खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी केंद्रीय पशुसंवर्धन मंत्री पुरुषोत्तम रुपाला यांच्याकडे   करून पाठपुरावा सुरु ठेवला …

ग्रामीण भागाचे अर्थचक्र :बैलगाडा शर्यतीसाठी ‘ते’ पुन्हा सरसावले! Read More »

विरोधकांसमवेत राहुल गांधींची ‘ब्रेकफास्ट मीट’ तर पवारांची ‘साखरपेरणी’!

नवी दिल्ली   विरोधीपक्षांकडून  केंद्रसरकार विरोधात एकीची मोट बांधली जात आहे.त्यानुसार काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी विरोधकांची एकजूट करण्यासाठी ‘ब्रेकफास्ट पे चर्चा’  आयोजित केली असताना दुसरीकडे मात्र राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी मात्र नव्याने निर्माण झालेल्या  सहकार खात्याची सूत्रे हाती घेणाऱ्या केंद्रीय  गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतल्याने  आगामी काळात कोणती नवी  समीकरणे उदयास येतात याकडे …

विरोधकांसमवेत राहुल गांधींची ‘ब्रेकफास्ट मीट’ तर पवारांची ‘साखरपेरणी’! Read More »

आधी मोदींशी चर्चा, १५ दिवसात थेट अमित शहांची भेट!

नवी दिल्ली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार आणि माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात तर्कवितर्कांना पुन्हा उधाण आले आहे.  विशेष म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतल्यानंतर तब्बल १५ दिवसानंतर केंद्रीय सहकार मंत्री म्हणून सूत्रे हाती घेतलेल्या अमित शहा यांची भेट घेतल्याने राजकारणात चर्चेला उधाण आले …

आधी मोदींशी चर्चा, १५ दिवसात थेट अमित शहांची भेट! Read More »

समाविष्ट २३ गावांचा विकास आराखडा आता ‘अधांतरी’

पुणे प्रतिनिधी  पुणे महानगरपालिकेच्या हद्दीत समाविष्ट झालेल्या २३  गावांचा विकास आराखडा मंजूर करण्यासाठी महाविकास आघाडी सरकारने घाईगडबडीत स्थापन केलेल्या महानगर नियोजन समिती आता ‘अधांतरी’ठरली  आहे .उच्च न्यायालयाने या समितीला स्थगिती दिल्याने २३ गावांवरून आता भाजप विरुद्ध महाविकास आघाडी असा ‘कलगीतुरा’ रंगणार आहे. महानगर नियोजन समितीला उच्च न्यायालयाने स्थगिती दिल्याने पीएमआरडीएने गुरुवारी प्रसिद्ध केलेल्या ८०० गावांच्या …

समाविष्ट २३ गावांचा विकास आराखडा आता ‘अधांतरी’ Read More »

‘त्या’ साठी …राहुल गांधी सायकलवरून संसदेपर्यंत!

नवी दिल्ली – संसदेच्या पावसाळी अधिवेशनात सत्ताधारी भाजपला लक्ष्य करण्यासाठी विरोधी पक्षांनी एकजूट दाखविण्यास प्रारंभ केला आहे. पेगासस हेरगिरी, महागाई आणि कृषी कायदे यासह विविध मुद्द्यावरून सरकारला धारेवर धरण्यासाठी विरोधी पक्षांनी मोट बांधली असून   काँग्रेसचे  माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी काढलेल्या  पेट्रोल – डिझेलच्या वाढत्या किंमती विरोधात सायकल मार्चमध्ये कॉन्स्टिट्यूशन क्लब ते संसदेपर्यंत  सहभागही घेतला.   राहुल गांधींच्या बैठकीत डावे …

‘त्या’ साठी …राहुल गांधी सायकलवरून संसदेपर्यंत! Read More »

पेगासस हेरगिरी प्रकरण…’त्यांचा’आत्माआमच्या सोबत!

नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांपासून पेगासस हेरगिरी प्रकरणी संसदेत व संसदेबाहेर गोंधळ सुरू आहे. पेगासस हेरगिरी प्रकरणी चौकशी करावी व संसदेत चर्चा करावी, अशी विरोधी पक्षांनी मागणी लावून धरली  आहे. तर केंद्र सरकारने चर्चा करण्याची विरोधी पक्षांची मागणी मान्य केली नाही. अशातच राष्ट्रीय लोकशाही आघाडीमधील (एनडीए) सहभागी असलेल्या जनता दलाचे नेते नीतीश कुमार यांनीदेखील …

पेगासस हेरगिरी प्रकरण…’त्यांचा’आत्माआमच्या सोबत! Read More »

महापालिका निवडणुका :सत्तेसाठी आता कोणता ‘पॅटर्न’

पुणे । प्रतिनिधी आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षात मोर्चेबांधणीला सुरुवात झाली आहे. सत्तेचे ‘गणित’ जुळविण्यासाठी ‘बेरजेचे राजकारण’ ही  जोरात सुरु झाले आहे. त्याचाच एक भाग म्हणजे महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि भाजप एकत्र येईल असे बोलले जात असले तरी दोन्ही पक्षात मात्र परप्रांतीयांचा मुद्दा पेटणार अशी चिन्हे  स्पष्ट आहेत,त्यातही या मुद्द्यावरून मनसे कोणती भूमिका घेते …

महापालिका निवडणुका :सत्तेसाठी आता कोणता ‘पॅटर्न’ Read More »

‘हेल्प रायडर्स’कडून महाडमधील पूरग्रस्तांना जीवनावश्यक वस्तूंची मदत

पुणे दि. महाडमधील पूरग्रस्तांना पुण्यातील हेल्प रायडर्सकडून पहिल्या टप्प्यात  ६०० कुटुंबासाठी  जीवनावश्यक वस्तू,  पाण्याच्या ४०० बॉक्सची  मदत  करण्यात आली.  कोथरूड येथून   पूरग्रस्त ६०० कुटुंबांसाठी जीवनावश्यक वस्तूंसह पाण्याचा साठा स्वच्छतासेवक  महादेव चव्हाण यांच्या हस्ते  आणि हेल्प रायडर्सचे ३५ स्वयंसेवक संस्थापक अध्यक्ष प्रशांत कनोजिया यांच्या नेतृत्वाखाली  महाडला रवाना झाले.यावेळी सवंगडी ज्येष्ठ नागरिक संघाचे उल्हास रानडे, चंद्रशेखर चिंचोरे, जयश्री वानखेडे, सुहास बटुळे गौरव बेडसगांवकर, …

‘हेल्प रायडर्स’कडून महाडमधील पूरग्रस्तांना जीवनावश्यक वस्तूंची मदत Read More »

error: Content is protected !!