उत्तर प्रदेशचा प. बंगाल होणार !
नागपूर उत्तर प्रदेशच्या निवडणुका आहेत. मोदींच्या भाजपा सरकारची 5 वर्षांची लोकप्रियता उधळणीला लागली आहे. तर दुसरीकडे उत्तर प्रदेशात योगी सरकारने बट्ट्याबोळ करून ठेवला आहे. त्यामुळे उत्तर प्रदेशचा प. बंगाल होणार आहे त्यामुळेच प्रतिमा सुधारण्यासाठी डागडुजीचे काम सुरू आहे.त्यानुसारच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाहक दत्तात्रय होसबळे यांनी आरक्षणाबद्दल घेतलेली भूमिका ही उत्तर प्रदेश निवडणुकीच्या तोंडावर घेतल्याची टीका ज्येष्ठ […]
उत्तर प्रदेशचा प. बंगाल होणार ! Read More »




