Author name: purepolitics24@gmail.com

The Income Tax Department has accused MLA Yamini Jadhav of cheating shivsena politics maharashtra pune politics pureIncome Tax Department's inquiry into Yamini Jadhav's affidavit.

शिवसेनेची डोकेदुखी वाढली!

मुंबई: शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांच्यानंतर आमदार यामिनी जाधव याही अडचणीत आल्यानंतर शिवसेनेची डोकेदुखी वाढली आहे. आयकर विभागाने आमदार यामिनी जाधव यांच्यावर फसवणुकीचा ठपका ठेवला आहे,इतकेच नव्हे तर जाधव यांची आमदारकी  रद्द करावी अशी मागणीही निवडणूक आयोगाकडे केली आहे. मुंबईतील भायखळा मतदारसंघातून यामिनी जाधव या शिवसेनेच्या तिकिटावर निवडून आल्या आहेत. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत एमआयएमच्या वारीस […]

शिवसेनेची डोकेदुखी वाढली! Read More »

Jan Ashirwad Yatra is an invitation to the third wave of Corona politics shivsena bjp pune maharashtra

‘वर्क फ्रॉम होम ही काळाची गरज आहे;मात्र तुम्ही ऊकीरडे फुंकत फिरत  आहात’

मुंबई: कोव्हिड काळात वर्क फ्राॅम होम ही काळाची गरज आहे. मात्र तुम्ही ऊकीरडे फुंकत फिरत आहात, अशा शब्दात भाजपच्या जन आशीर्वाद यात्रेवर शिवसेना नेते खासदार संजय  राऊत यांनी टीकास्त्र सोडले आहे. मोदी सरकारने आतापर्यंत केलेल्या कामांना आणि विशेषत: कोरोना काळात केलेल्या कामांना सामान्यापर्यंत पोहोचवण्यासाठी भाजपाकडून  देशभरात ‘जन आशीर्वाद’ यात्रा सुरू करण्यात आली आहे. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा संभाव्य

‘वर्क फ्रॉम होम ही काळाची गरज आहे;मात्र तुम्ही ऊकीरडे फुंकत फिरत  आहात’ Read More »

politics pune maharashtra The Directorate of Recovery (ED) has issued a second notice of inquiry to NCP leader Eknath Khadse's wife and former Jalgaon District Milk Association president Mandakini Khadse in connection with alleged land purchase fraud at Bhosari MIDC in Pune.

ईडीची ‘ त्यांना ‘ दुसऱ्यांदा नोटीस!

पुणे: पुण्यातील भोसरी एमआयडीसीतील भूखंड खरेदीच्या कथित गैरव्यवहार प्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांच्या पत्नी तथा जळगाव जिल्हा दूध संघाच्या माजी अध्यक्षा मंदाकिनी खडसेंना दुसऱ्यांदा चौकशीची नोटीस बजावली असून   चौकशीसाठी मंदाकिनी खडसेंना आज (बुधवारी) मुंबईत ईडीच्या कार्यालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. जुलै महिन्यात ईडीने मंदाकिनी खडसेंना पहिल्यांदा चौकशीची नोटीस बजावली

ईडीची ‘ त्यांना ‘ दुसऱ्यांदा नोटीस! Read More »

Shiv Sena's sharp question to the Governor over the appointment of MLAs SHIVSENA POLITICS MAHARASHTRA BJP NCP SHARAD PAWAR

राजभवनात जमून टाळ्या,थाळ्या,घंटा वाजवायच्या की,आणखी काही करायचे?

मुंबई:  बारा आमदारांच्या नियुक्तीबाबत राज्य सरकारने आग्रह धरायला हवा, म्हणजे नेमकी काय करावे? त्यांच्या राजभवनात जमून टाळ्या ,थाळ्या,  घंटा वाजवून राज्यपालांचे लक्ष  याप्रश्‍नी वेधून घ्यायचे की आणखी काही करायचे?  असा खणखणीत सवाल राज्यपाल भगतसिंह कोश्यारी  यांना शिवसेनेने केला आहे. शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’ मधून राज्यपाल    भगतसिंह कोश्यारी यांना  त्यांच्या भूमिकेवरून  निशाणा साधण्यात आला आहे.अग्रलेखात म्हटले आहे की, राज्यपाल भगतसिंह

राजभवनात जमून टाळ्या,थाळ्या,घंटा वाजवायच्या की,आणखी काही करायचे? Read More »

Raj Thackeray,Praveen state president of Maratha Seva Sangh-Sambhaji Brigade Facebook post Maharashtra

‘राज  ठाकरेंना  पुरंदरेंच्या पलीकडे इतिहासाचे आकलन नाही’

पुणे : राज्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या  जन्मानंतर जातीचा मुद्दा मोठा होत गेला, असा आरोप करणाऱ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना मराठा सेवा संघ – संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.   राज ठाकरे यांना पुरंदरेंच्या पलीकडे इतिहासाचे आकलन नाही.त्यांना इथल्या राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक संघर्षाचेही आकलन नाही.  राजकारणात कुठलेही नवनिर्माण न करता

‘राज  ठाकरेंना  पुरंदरेंच्या पलीकडे इतिहासाचे आकलन नाही’ Read More »

Corona ... Inflation is on the rise and BJP's Jana Aashirwad Yatra

कोरोना… महागाईचा आगडोंब आणि भाजपची जनआशीर्वाद यात्रा

मुंबई : एकीकडे कोरोनाचा प्रादुर्भाव अजूनही असताना  देशाचा कारभार लोकाभिमुख आणि पारदर्शक असावा या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या संकल्पनेतून राज्यात भाजपतर्फे जनआशीर्वाद यात्रेला प्रारंभ करण्यात आला आहे. मात्र  वाढते पेट्रोल -डिझेलचे दर, महागाईचा आगडोंब, घरगुती गॅस सिलेंडरचे भडकलेले दर या पार्श्वभूमीवर या  जनआशीर्वाद यात्रेला  कसा  किती प्रतिसाद मिळतो? त्यावरून राजकीय आखाड्यात कोणते पडसाद उमटतात याकडेच राजकीय वर्तुळाचे

कोरोना… महागाईचा आगडोंब आणि भाजपची जनआशीर्वाद यात्रा Read More »

Prime Minister should give time to the agitating farmers for discussion Parliament politics farmer wall of containers

बारामतीत येऊन काहीजणांच्या आंदोलनामागे ‘हे’ कारण…!

पुणे  राज्यात कोणत्याही मुद्द्यावरून आंदोलन करण्यासाठी काहीजण बारामतीत येऊन आंदोलन करतात. कारण आपल्या आंदोलनाचा संदेश पवारसाहेबांपर्यंत पोहोचेल  आणि त्यावर योग्य  ते निर्णय घेतील,  हाच विश्वास आंदोलकांना असतो.अशी भूमिका आमदार रोहित पवार यांनी मांडताना पोलीस बळाचा व कंटेनरचा वापर कधीही केला गेला नाही.  अशा शब्दात त्यांनी भाजपला अप्रत्यक्ष टोला लगावला.   राज्यपाल नियुक्त  १२ आमदारांच्या रखडलेल्या

बारामतीत येऊन काहीजणांच्या आंदोलनामागे ‘हे’ कारण…! Read More »

Guardian Minister of Solapur Dattatraya Bharane clarified ncp shivsena solapur mahaarashtra

गावरान भाषेत बोललेल्या वक्तव्याचा विपर्यास

सोलापूर: मुख्यमंत्र्यांनी विषयी माझ्यासह महाविकास आघाडीतील सर्व नेत्यांना आदर  आहे.  मात्र एका कार्यक्रमात गावरान भाषेत बोललेल्या वक्तव्याचा  माध्यमांकडून विपर्यास करण्यात आल्याचे सोलापूरचे  पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी स्पष्ट केले.  तसेच जर माझ्या वक्तव्यांनी कोणाच्या  भावना दुखावल्या असल्यास, मी दिलगिरी व्यक्त करतो.  असेही त्यांनी नमूद केले. सोलापूर महानगरपालिकेतर्फे माझी वसुंधरा अभियानांतर्गत एक लाख वृक्ष लागवड मोहिमेचा पालकमंत्री

गावरान भाषेत बोललेल्या वक्तव्याचा विपर्यास Read More »

Governor replied to the Congress leader's request politics maharashtra Appointment of 12 MLAs

काँग्रेस नेत्याच्या ‘त्या’ विनंतीला राज्यपालांनी दिले ‘असे’ उत्तर !

पुणे :राज्यपाल भगतसिंग कोश्यारी  यांच्या हस्ते  पुण्यातील विधान भवन येथे ध्वजारोहण संपन्न झाल्यानंतर  राज्यपाल उपस्थित अधिकारी आणि नेत्यांना भेटण्यासाठी गेले.  त्यावेळी काँग्रेसचे नेते शरद रणपिसे   यांनी 12 आमदारांच्या नियुक्तीचा प्रश्न विचारला. तेव्हा राज्यपालांनी ‘राज्यसरकार आग्रह धरत नाहीत  मग तुम्ही का धरता ?’ अशा शब्दात   काँग्रेस नेत्यांना सुनावले.शिवाय आता राज्य सरकारने पाठपुरावा केला पाहिजे असेही स्पष्ट केले. झेंडावंदन

काँग्रेस नेत्याच्या ‘त्या’ विनंतीला राज्यपालांनी दिले ‘असे’ उत्तर ! Read More »

For the flood victims in Pune Mahad, the residents of Shivajinagar village came together and helped the society by fulfilling their duty.pune maharashtra

शिवाजीनगर गावठाणमधील रहिवाशांची पूरग्रस्तांना जीवनावश्यक वस्तूंची  मदत 

पुणे : महाडमधील पूरग्रस्तांसाठी शिवाजीनगर गावठाणातील रहिवाशांनी एकत्र येत जीवनावश्यक वस्तूंची मदत करून समाजाप्रती कर्तव्य बजावले. स्थायी समितीचे माजी अध्यक्ष बाळासाहेब बोडके यांच्या नेतृत्वाखाली महाडमधील पूरग्रस्तांसाठी मदत करण्यासाठी  आवाहन करण्यात आले. या आवाहनाला  शिवाजीनगर गावठाणातील रहिवाशांनी   उत्स्फूर्त  प्रतिसाद दिला.एक हजार पूरग्रस्त  कुटुंबासाठी अन्नधान्याचे किट, ७०० पाण्याचे बॉक्स घेऊन  स्थायी समितीचे माजी अध्यक्ष  बाळासाहेब बोडके यांच्या नेतृत्वाखाली 

शिवाजीनगर गावठाणमधील रहिवाशांची पूरग्रस्तांना जीवनावश्यक वस्तूंची  मदत  Read More »

error: Content is protected !!