Author name: purepolitics24@gmail.com

… भेटीसाठी अखेर  वेळ;12 आमदारांच्या नियुक्तीचा तिढा सुटणार!

  मुंबई।  राज्यपाल नामनिर्देशित १२ आमदारांच्या नियुक्तीचा तिढा आता सुटण्याची चिन्हे आहेत. राज्यपालांनी १ सप्टेंबरची वेळ महाविकास आघाडीच्या नेत्यांना दिल्याने १२ आमदारांच्या नियुक्तीचा मार्ग सुकर होतो कि, आणखी बिकट हे १ सप्टेंबरलाच स्पष्ट होणार आहे.  राज्यपाल नामनिर्देशित १२ आमदारांच्या नियुक्तीसाठी महाविकास आघाडी सरकार पुन्हा सक्रिय झाली आहे. या आमदारांच्या नेमणुकीसाठी आठ महिन्यापूर्वीच पत्र   महाविकास आघाडी सरकारने […]

… भेटीसाठी अखेर  वेळ;12 आमदारांच्या नियुक्तीचा तिढा सुटणार! Read More »

politics maharashtra

‘… तर एका पंगतीत भाजप – शिवसेना  जेवायलासुद्धा बसतील’ 

नागपूर | केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर केलेल्या  आक्षेपार्ह टीकेमुळे शिवसेना आक्रमक झाली आहे. राणेंच्या ‘त्या’ वक्तव्यामुळे भाजपवरही शिवसेनेचा रोष वाढला आहे. आधीच तुटलेली युती पुन्हा जुळणार नाही असे  स्पष्ट असताना राजकारणात कधीही काहीही होऊ शकते आणि एका पंगतीत भाजप – शिवसेना भविष्यात जेवायलासुद्धा बसतील, एकमेकांची गळाभेट घेतील असा आशावाद हिंदू

‘… तर एका पंगतीत भाजप – शिवसेना  जेवायलासुद्धा बसतील’  Read More »

pune pmc election 2022 ncp inc shivsena bjp mns

‘सिंगल वॉर्ड’ रचना : नक्की कुणाच्या पथ्यावर !

  आगामी पुणे महानगरपालिका निवडणुकीसाठी आता एक सदस्य पद्धतीने प्रभाग रचनेचा  कच्चा आराखडा तयार होणार आहे. मात्र दोन सदस्य प्रभागरचनेला  राष्ट्रवादीचा आग्रह असला तरी काँग्रेस आणि शिवसेना मात्र  एक सदस्य प्रभागरचना पद्धतीवर ठाम आहे. त्यामुळे उद्या शुक्रवारी किंवा त्यानंतर यावर तोडगा निघण्याची शक्यता राजकीय वर्तुळात वर्तवली जात  असली तरी एक सदस्यीय प्रभाग रचना  पद्धत यावरच

‘सिंगल वॉर्ड’ रचना : नक्की कुणाच्या पथ्यावर ! Read More »

n the Rajya Sabha elections, the Shiv Sena candidate in the first round had more votes, but in the second round, the BJP candidate had won by rounding up the numbers. Shiv Sena leader Sanjay Raut had directly named the MLAs alleging fraud. Now, Shiv Sena has become alert so that such a scuffle does not take place in the Legislative Council elections. Two Shiv Sena candidates are in the fray in this Vidhan Parishad election.

२०२४साठी ‘मोट’ बांधा;पण ‘ चर्चा पे चर्चा’ नको!

मुंबई|  आगामी 2024 निवडणुकांची तयारी आतापासूनच सुरू झाली आहे. केंद्रातील  सत्ताधारी भाजपची कोंडी करण्यासाठी देशातील विरोधी पक्ष एकवटले आहेत. या पार्श्वभूमीवर शिवसेनेने त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे. विरोधी पक्षांची मोट बांधली पाहिजे. लोकशाही आहे ,म्हटल्यावर चर्चा तर होणारच; पण केवळ चर्चा पे चर्चा  नको,तर देशासमोर एक ठोस कार्यक्रम घेऊन जाणे गरजेचे असल्याचे शिवसेनेने म्हटले आहे.  काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या पुढाकाराने देशातील विरोधी

२०२४साठी ‘मोट’ बांधा;पण ‘ चर्चा पे चर्चा’ नको! Read More »

Rane visited Shivsmarak on the occasion of inauguration of BJP's Jan Ashirwad Yatra

‘जवळ बोलवेन आणि ओळख करून देईल’

मुंबई केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी शिवस्मारकाला दिलेली भेट आणि त्यानंतर शिवसैनिकांनी केलेल्या शुद्धीकरणावरून  शिवसेना खासदार संजय राऊत  यांनी केलेल्या  वक्तव्याला केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी प्रत्युत्तर दिले आहे.  कोण नारायण राणे हे मला माहीत नाही, असे म्हणणाऱ्या खासदार संजय राऊत यांना ‘जवळ बोलवेन आणि ओळख करून देईल’ असे नारायण राणे यांनी पत्रकार परिषदेत नमूद

‘जवळ बोलवेन आणि ओळख करून देईल’ Read More »

pune politics shivsena bjp

… ‘त्या’साठी शिवसेनेने केला ‘ मोदी देवा’चा धावा!

पुणे।  उत्साहाच्या भरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अर्धपुतळ्यासह मंदिर बनविण्याची  भाजपच्या औंधमधील  पदाधिकाऱ्याची कृती भाजपला चांगलीच डोकेदुखी ठरली आहे. वरिष्ठ पातळीवरून पुतळा हटविण्याचे आदेश आले आणि रात्रीतून मंदिरातून पुतळा ‘गायब’ करावा लागला . मात्र या प्रकरणावरून राजकीय वर्तुळात पडसाद उमटले आणि उपरोधिक आंदोलनेही सुरु झाली आहेत.  महागाईचा मुद्दा घेत आणि मोदींचा पुतळा हटविल्याच्या निषेर्धात शिवसेनेने 

… ‘त्या’साठी शिवसेनेने केला ‘ मोदी देवा’चा धावा! Read More »

pune pmc bjp inc politics

‘विकसकांसाठी अख्खे पुणे शहरच  विका’

पुणे। उत्पन्नवाढीच्या  नावाखाली भाजपकडून शहरातील अँमेनिटी स्पेस 30 वर्षाच्या भाडे कराराने देण्याचे धोरण हे केवळ आणि केवळ विकसकांसाठीच आहे. उत्पन्नाचे खोटे आकडे दाखवून गोंडस आभासी वातावरण भाजप निर्माण करत आहे.जर उत्त्पन्नवाढीसाठी इतके प्रेम भाजपचे उफाळून येत असेल तर अँमेनिटी स्पेसच कशाला, अख्खे पुणे शहर विकायला काढा.  अशा शब्दात काँग्रेसचे गटनेते आबा बागुल यांनी भाजपवर टीका

‘विकसकांसाठी अख्खे पुणे शहरच  विका’ Read More »

Pune Municipal Corporation elections ncp inc mns bjp shivsena pune politics pravin pagare

निवडणुकीची ‘लगीनघाई’ आता बिकट ‘वाट ‘ कुणाची !

पुणे|प्रविण पगारे   आगामी पुणे  महापालिका निवडणुकीसाठी आता सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. सत्ताधारी भाजपने आतापासूनच विकासकामे त्यातही   फुटपाथ, रस्ते यावरून ‘अभिमान’ अशा स्वरूपाचे ‘ब्रॅण्डिंग’ सुरु केले आहे .पण या ब्रॅण्डिंगचे ‘पोस्टमार्टेम’ करण्यासाठी राष्ट्रवादी सरसावली आहे. रस्त्यांवरील  खड्ड्यांचे   पुन्हा’ भांडवल’ करून राष्ट्रवादीने भाजपविरोधात  ‘पोलखोल’ मोहीम सुरु केली आहे आणि  त्यात नागरिकांनाच सहभागी करून   भाजपविरोधी वातावरण

निवडणुकीची ‘लगीनघाई’ आता बिकट ‘वाट ‘ कुणाची ! Read More »

industrial estates maharashtra hurt employment Leader of Opposition Devendra Fadnavis letter to the Chief Minister

…तर राज्यातील गुंतवणुकीसह रोजगारावर गदा !

मुंबई : विरोधी पक्षनेते देवेन्द्र फडणवीस यांनी एका महत्वाच्या प्रश्नावर मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवून लक्ष वेधले आहे. राज्यातील औद्योगिक वसाहतीत काही उद्योजकांवर झालेल्या हल्ल्यामुळे राज्याला भविष्यकाळात गुंतवणुकीपासून वंचित राहावे लागेल तसेच रोजगारावरही गदा येईल अशी भीती  फडणवीस यांनी पत्राद्वारे व्यक्त केली आहे.  औरंगाबाद औद्योगिक वसाहतीसह राज्यातील अनेक ठिकाणी वाढत्या गुंडगिरीमुळे उद्योजक त्रस्त आणि भयभीत झाले आहेत. औरंगाबादमधील एका उद्योग

…तर राज्यातील गुंतवणुकीसह रोजगारावर गदा ! Read More »

The Income Tax Department has accused MLA Yamini Jadhav of cheating shivsena politics maharashtra pune politics pureIncome Tax Department's inquiry into Yamini Jadhav's affidavit.

शिवसेनेची डोकेदुखी वाढली!

मुंबई: शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांच्यानंतर आमदार यामिनी जाधव याही अडचणीत आल्यानंतर शिवसेनेची डोकेदुखी वाढली आहे. आयकर विभागाने आमदार यामिनी जाधव यांच्यावर फसवणुकीचा ठपका ठेवला आहे,इतकेच नव्हे तर जाधव यांची आमदारकी  रद्द करावी अशी मागणीही निवडणूक आयोगाकडे केली आहे. मुंबईतील भायखळा मतदारसंघातून यामिनी जाधव या शिवसेनेच्या तिकिटावर निवडून आल्या आहेत. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत एमआयएमच्या वारीस

शिवसेनेची डोकेदुखी वाढली! Read More »

error: Content is protected !!