Author name: purepolitics24@gmail.com

politics maharashtra

आधी ‘त्यांनी’ आरोप करायचे, मग लगेच ईडीकडून नोटिसा​!​

मुंबई |शह- काटशहाच्या राजकारणात ईडीच्या आधारे भाजपकडून  महाराष्ट्र सरकारला बदमान केले जात आहे,असा आरोप महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांकडून होत आहे. त्यात भाजपचा एक नेता आरोप करतो आणि  ईडीकडून ज्यांच्यावर आरोप झाले आहेत,त्यांना तात्काळ  नोटिसा धाडण्यात येत असल्याने हे सगळं ‘ठरवून’ या सदरात आहे, हेच अधोरेखित होत असल्याचा दावाही राजकीय वर्तुळातून करण्यात येत आहे. ​नुकतेच राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा […]

आधी ‘त्यांनी’ आरोप करायचे, मग लगेच ईडीकडून नोटिसा​!​ Read More »

Conflict in NCP again

‘इलेक्टीव्ह मेरिट’साठी राष्ट्रवादीकडून सर्व्हे !

पुणे । प्रवीण पगारे  आगामी पुणे महापालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने जोरदार मोर्चेबांधणी सुरु केली आहे.  पुणे महापालिकेवर पुन्हा एकदा  बहुमताचा  झेंडा फडकविण्यासाठी व्यूहरचना आखली असून त्याचाच एक भाग म्हणून खासगी यंत्रणेमार्फत ‘ इलेक्टीव्ह मेरिट’साठी सर्व्हे सुरु केला आहे. विशेष म्हणजे तीन पातळीवर हे सर्व्हे वेगवेगळे  होत आहेत. याबाबत सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी, यंदा  कोणत्याही स्थितीत पक्षाचे स्पष्ट बहुमत

‘इलेक्टीव्ह मेरिट’साठी राष्ट्रवादीकडून सर्व्हे ! Read More »

inc bjp Congress general secretary Priyanka Gandhi modi india rising petrol, diesel and gas cylinder prices

… या ‘ विकासा’ला आता ‘सुट्टी’ द्या, असे का म्हणाल्या प्रियंका गांधी! 

नवी दिल्ली|  एकीकडे कोरोनामुळे लॉकडाऊन… जमापुंजी खर्च करून लोकं घरात बसली… लाखो लोकांनी  रोजगाराविना आहे तसे दिवस काढले…कोरोना काय त्याच्या आधीपासून महागाई दिवसेंदिवस वाढतच  आहे. आजतर अर्थव्यवस्था कोलमडलेली  आहे.निर्बंधात  जगायचं कसं या पेचात सर्वसामान्य जनता  अडकली  आहे.दुसरीकडे श्रीमंत अधिक गर्भ श्रीमंत होत आहे आणि  गरीब फक्त नावालाच जगत आहे. मग नक्की कुणासाठी अच्छे दिन होते ?

… या ‘ विकासा’ला आता ‘सुट्टी’ द्या, असे का म्हणाल्या प्रियंका गांधी!  Read More »

Health survey for 'Election Data'! Pune Municipal Corporation's Health Department of Pune Municipal Corporation under the National Civil Health Mission and Reproductive and Child Health Program

पुणे पालिकेचे ‘ते ‘ सर्व्हेक्षण संशयाच्या भोवऱ्यात!

जात -धर्म पाहून पुणे महापालिका आरोग्य सेवा पुरविणार आहे का ? पुणे | पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्ष कामाला लागले आहेत.त्यात   आरोग्याच्या नावाखाली आरोग्य विभागाकडूनही    सर्व्हेक्षण सुरु झाले आहे, मात्र या सर्व्हेक्षणातील तक्त्यातील जात धर्म या मुद्द्यालाच नागरिकांकडून आक्षेप घेतला जात आहे. जात- धर्म पाहून तुम्ही आरोग्य विषयक सेवा पुरविणार का ? या प्रश्नालाच  सर्व्हे

पुणे पालिकेचे ‘ते ‘ सर्व्हेक्षण संशयाच्या भोवऱ्यात! Read More »

Home Minister Dilip Walse Patil bjp mns inc ncp corona task force

लोकांच्या जीवासाठी  गृहमंत्र्यांनी केली ‘ही’ विनंती!

मुंबई।  कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने दक्षता घेण्याची  सूचना राज्यसरकारला केली आहे. टास्क फोर्सने तर तिसऱ्या लाटेचाही इशारा दिला आहे. मात्र दुसरीकडे दहीहंडी उत्सवावरून भाजपच काय महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आगपाखड केली. मंदिरे उघडण्यासाठी भाजपकडून आंदोलने केली जात आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांना लोकांच्या जीवापेक्षा अजेंडा महत्वाचा मानू  नये  अशा

लोकांच्या जीवासाठी  गृहमंत्र्यांनी केली ‘ही’ विनंती! Read More »

maharashtra politics bjp mns shivsena corona

कोरोना हा  काही सरकारी कार्यक्रम नाही,असे का म्हणाले मुख्यमंत्री?

मुंबई। दहीहंडी उत्सवावरून भाजपच काय महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आगपाखड केली आहे. विरोधकांकडून सडकून टीका होत असताना, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही जोरदार प्रत्युत्तर देताना कोरोना हा काही सरकारी कार्यक्रम नाही, कोरोनाला अटकाव घालण्यासाठी जगभरात जी शिस्त व नियम सांगितले आहे. त्याचे पालन करावेच लागेल,असे ठाकरे यांनी ठणकावून सांगितले.   शिवाय जनतेचे प्राण धोक्यात आणणाऱ्या यात्रा, कार्यक्रम कशाला? अशा शब्दात

कोरोना हा  काही सरकारी कार्यक्रम नाही,असे का म्हणाले मुख्यमंत्री? Read More »

ajitpawar sadanadshetty ncp sra Pune and Pimpri Chinchwad

‘सदा आनंदनगर’च्या धर्तीवर झोपडपट्ट्यांचा पुनर्विकास !  

पुणे | झोपडपट्टीधारकांना हक्काचे व स्वत:च्या मालकीचे घर मिळाले पाहिजे, त्यांना सन्मानाने जीवन जगता आले पाहिजे. पुणे व पिंपरी चिंचवड शहर झोपडपट्टी मुक्त झाले पाहिजे, यासाठी  येत्या काळात झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या माध्यमातून झोपडपट्टीधारकांचे प्रलंबित प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावू,त्यासाठी सदा आनंदनगरच्या धर्तीवर झोपडपट्टी पुनर्वसनाची योजना प्रभावीपणे राबविली जाईल असे प्रतिपादन  उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी येथे

‘सदा आनंदनगर’च्या धर्तीवर झोपडपट्ट्यांचा पुनर्विकास !   Read More »

inc bjp politics tweets electoral bond

भाजपचे ५० टक्क्यांनी  उत्पन्न वाढले आणि तुमचे?

नवी दिल्ली।  ​भाजपचे ​५०टक्क्यांनी उत्पन्न वाढले आणि तुम​चे  किती​?​ असा सवाल ट्विटरवरून काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी देशातील जनतेला विचारला आहे​. ​ ​ट्विटद्वारे भाजपवर निशाणा साधताना जोरदार टीकाही केली आहे​.  असोसिएशन ​फॉर  डेमोक्रॅटिक ​रिफॉर्म्सच्या  आकडेवारीनुसार ​२०१९ -२० मध्ये भाजपच्या संपत्तीत ​३,६२३.२८ कोटी रुपयां​नी  वाढ​ली आहे​. ​ या पार्श्वभूमीवर राहुल गांधी यांनी भाजपच्या वाढलेल्या संपत्तीवरून जोरदार टीका केली आहे​. ​  असोसिएशन ​फॉर  डेमोक्रॅटिक ​रिफॉर्म्सच्या    (ADR )

भाजपचे ५० टक्क्यांनी  उत्पन्न वाढले आणि तुमचे? Read More »

#bjp #shivsena #politics

जन आशीर्वाद यात्रा… तर जशास तसे; ‘कुणा’ला  थेट ‘इशारा’!

नागपूर।  भाजपची जनआशीर्वाद यात्रा सध्या कोकणात गाजत आहे आणि त्यात केलेले वादग्रस्त वक्तव्य कसे अंगलट येते हेही समोर आलेले आहे.केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या नेतृत्वाखाली कोकणात सुरु असलेल्या  जनआशीर्वाद यात्रेतील प्रत्येक ॲक्शनला शिवसेनेचे कार्यकर्ते रिॲक्शन देणारच असा इशारा उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी  अप्रत्यक्ष नारायण राणे यांना दिला आहे. शिवाय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व विरोधी

जन आशीर्वाद यात्रा… तर जशास तसे; ‘कुणा’ला  थेट ‘इशारा’! Read More »

uddhav thakre devendra phadanwis bjp shivsena maharashtra politics

 ‘त्या’ साठी मुख्यमंत्री व फडणवीस यांच्यात बंद दाराआड चर्चा ! 

मुंबई। ओबीसी आरक्षणाच्या प्रश्नावर  सहयाद्री अतिथीगृहावर सर्वपक्षीय बैठकीनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे  आणि विरोधी पक्षनेते देवेन्द्र फडणवीस, विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्यात बंद दाराआड चर्चा झाल्याने राजकीय वर्तुळात तर्कवितर्कांना उधाण आले आहे. त्यात गुरुवारी हिंदू विश्व परिषदेचे आंतरराष्ट्रीय अध्यक्ष प्रवीण तोगडिया यांनी व्यक्त केलेला आशावाद आणि राज्यपालांनी १२ नामनिर्देशित आमदारांच्या नियुक्तीसंदर्भात चर्चेसाठी  दिलेली १ सप्टेंबरची वेळ या पार्श्वभूमीवर या

 ‘त्या’ साठी मुख्यमंत्री व फडणवीस यांच्यात बंद दाराआड चर्चा !  Read More »

error: Content is protected !!