मोदींचा चेहरा नसेल तर… अग्रलेखातून पुन्हा स्तुती
पुणे। शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनामधून पंतप्रधान नरेंद्र मोदींची पुन्हा स्तुती करण्यात आली आहे. विशेष म्हणजे ‘मोदी है, तो मुमकिन है’ अशा शब्दात सामनाच्या अग्रलेखातून ही स्तुती करण्यात आली आहे. त्यातही मोदींचा चेहरा नसेल तर भाजपामधील सध्याचे अनेक नाचरे मुखवटे नगरपालिका निवडणुकांमध्येही पराभूत होतील यावर अग्रलेखात विशेष भर दिला आहे. काल – परवा पर्यंत मोदी- शहा ही जोडी […]
मोदींचा चेहरा नसेल तर… अग्रलेखातून पुन्हा स्तुती Read More »










