‘चंद्रकांत पाटलांना कुणीही सिरियसली घेत नाहीत’
पुणे। भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना कुणीही सिरियसली घेत नाहीत,असा टोला राष्ट्रवादीचे प्रवक्ते प्रदीप देशमुख यांनी लगावला आहे. चंद्रकांत पाटील यांनी नुकतेच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरदचंद्र पवार यांच्यावर टिका करताना महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना जमेना म्हणून पवार मैदानात उतरले असे विधान केले होते.त्यावर प्रत्युत्तर देताना देशमुख यांनी उत्तर प्रदेशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उद्घाटने व […]
‘चंद्रकांत पाटलांना कुणीही सिरियसली घेत नाहीत’ Read More »










