Home Minister Dilip Walse Patil: राज ठाकरेंच्या भाषणाची तपासणी सुरु
मुंबई । महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी केलेल्या भाषणाची तपासणी सुरू असून याबाबत लवकरच निर्णय घेतला जाईल. अशी माहिती गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Home Minister Dilip Walse Patil) यांनी दिली. ते म्हणाले, अलीकडच्या काळात काही राजकीय पक्ष भडकावू भाषण करून समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. देशाचे आणि महाराष्ट्राचे ऐक्य […]
Home Minister Dilip Walse Patil: राज ठाकरेंच्या भाषणाची तपासणी सुरु Read More »










