Chandrakant Patil: फक्त मंत्रालय नको, तर राज्यात मुख्यमंत्र्यांनी फिरावे!
पुणे ।गेली दोन वर्षे कोरोनाच्या (Corona) पार्श्वभूमिवर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) यांनी घरीच बसून जनतेला संबोधित केले. मात्र, विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस (Leader of the Opposition Devendra Fadnavis) हे रस्त्यावर फिरत होते. त्यानंतर मुख्यमंत्री हे आजारी झाले. अन आत्ता अडीच वर्षाने मुख्यमंत्री हे मंत्रालयात यायला लागले आहे. ही बाब खूप […]
Chandrakant Patil: फक्त मंत्रालय नको, तर राज्यात मुख्यमंत्र्यांनी फिरावे! Read More »










