Devendra Fadnavis Slams Jayant Patil: 2019 च्या लोकसभा निवडणुकीवेळी राज ठाकरेंचे बोल गुलुगुलु …
ठाणे ।भोंग्याचे ‘राज’कारण गाजत असतानाच मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आता अयोध्येला जाण्याची तयारी केली आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेचे गुऱ्हाळ उठले आहे. त्यातच जलसंपदा मंत्री जयंत पाटील (Jayant Patil) यांनी राज ठाकरेंचे नाव पुढे करून भाजपावर (Devendra Fadnavis Slams Jayant Patil) निशाणा साधला आहे. मग काय प्रत्युत्तर म्हणून 2019 च्या लोकसभा निवडणुकीचे दाखले आता भाजपने […]










