Shiv Sena’s strategy:शहाजीबापूंच्या मतदारसंघात ‘एल्गार’
सोलापूर। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी (Chief Minister Eknath Shinde)शिवसेनेत बंड केल्यानंतर सगळ्यात पुढे होते ते, सांगोल्याचे आमदार शहाजी बापू पाटील (MLA Shahaji Bapu Patil). ‘काय झाडी, काय डोंगर, काय हाटिल’ या डायलॉगमुळे प्रसिद्धीच्या झोतात आलेले शहाजीबापू हे संपूर्ण राज्यभर फिरून शिंदे गटाची भूमिका मांडताना दिसत आहेत. मात्र आता शहाजीबापूंना त्यांच्याच मतदार संघात घेरण्याची रणनीती शिवसेना […]
Shiv Sena’s strategy:शहाजीबापूंच्या मतदारसंघात ‘एल्गार’ Read More »










