purepolitics24@gmail.com

Pune BJP threat: Congress will protect 'Nirbhay Bano' meeting!

Pune BJP threat:  ‘निर्भय बनो’च्या सभेला काँग्रेस देणार संरक्षण!  

​पुणे । गुंडशाही व झुंडशाहीच्या विरोधात  शुक्रवार दि. ९ रोजी  ‘निर्भय बनो’ ची ( ‘Nirbhay Bano’) होणारी सभा उधळून टाकण्याचा इशारा देणाऱ्या भाजपला(BJP) रोखण्यासाठी आता काँग्रेस(Congress) सरसावली असून कोणत्याही स्थितीत ‘निर्भय बनो’ ची ( ‘Nirbhay Bano’) सभा होणारच आणि लोकशाही वाचविण्यासाठी (protect democracy) इंडिया आघाडीतील सर्वच घटक पक्ष कटिबद्ध असून या सभेला संरक्षण देणार असल्याची ग्वाही पुणे शहर काँग्रेसने (Pune City …

Pune BJP threat:  ‘निर्भय बनो’च्या सभेला काँग्रेस देणार संरक्षण!   Read More »

Lok Sabha Elections 2024 BJP NCP CONGRESS SHIVSENA

Lok Sabha Elections 2024:महाराष्ट्रात इंडिया आघाडीच  सरस!

मुंबई । लोकसभा निवडणुकीचे (Lok Sabha Elections 2024) पडघम आता वाजायला लागले आहेत. सर्वच राजकीय पक्षांकडून जोरदार मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. त्यात सत्ताधारी भाजपने (BJP) विरोधी पक्षांना खिंडीत गाठण्यासाठी ‘ बेरजेचे समीकरण’ सुरु केले आहे. आधी शिवसेनेत(SHIVSENA) फूट पाडल्यानंतर राष्ट्रवादीलाही (NCP) खिंडार पाडून भाजपने मतांची फाटाफूट केली असून  एकप्रकारे महाराष्ट्रातून( Maharashtra)  प्रादेशिक पक्ष मुक्त राज्यांचा …

Lok Sabha Elections 2024:महाराष्ट्रात इंडिया आघाडीच  सरस! Read More »

punebjppolitics pune city devlopment

Pune BJP:विकासावर मौन बाळगू या​,भक्तीवर बोलू या !

लोकसभा निवडणुकीसाठी​(Lok Sabha elections​)सर्वच पक्षांनी दंड थोपटले आहेत.लोकसभा पाठोपाठ विधानसभा आणि त्यानंतर महापालिका निवडणुका​(assembly and then the municipal elections​)रंगणार आहेत.​भाजपनेच कार्यकर्त्यांना तसे आश्वासन दिले आहे. त्यामुळेच लोकसभेच्या निमित्ताने ‘व्होट बँक’ बळकट करण्यासाठी ​पुणे शहर भाजपने​ (Pune BJP​)आता  ‘भक्ती’वर भर दिला आहे.त्यानुसार शहरात तसे कार्यक्रम​ही  पार पडले​ आणि फेब्रुवारी महिन्यात ​तर आणखी कार्यक्रमाची आखणी ​पुणे भाजपने​ (Pune BJP​)केली आहे.कोणत्याही स्थितीत भक्तीच्या  …

Pune BJP:विकासावर मौन बाळगू या​,भक्तीवर बोलू या ! Read More »

Uniform Civil Code

Uniform Civil Code:समान नागरी संहिता म्हणजे नेमके आहे तरी काय?

 कोणत्याही देशात साधारणपणे दोन प्रकारचे कायदे असतात. फौजदारी कायदा आणि दिवाणी कायदा. फौजदारी कायद्यात चोरी, दरोडा, प्राणघातक हल्ला, खून यासारख्या गुन्ह्यांची सुनावणी होते. यामध्ये सर्व धर्म किंवा समाजासाठी समान प्रकारचे न्यायालय, प्रक्रिया आणि शिक्षेची तरतूद आहे.(What exactly is Uniform Civil Code?) म्हणजेच  हत्या हिंदूने केली की मुस्लिमाने किंवा या गुन्ह्यात जीव गमावलेली व्यक्ती हिंदू की …

Uniform Civil Code:समान नागरी संहिता म्हणजे नेमके आहे तरी काय? Read More »

Vanchit Bahujan Aghadi leader Adv. Prakash Ambedkar

Adv. Prakash Ambedkar: परदेशातील भारतीयांनी  केंद्र सरकारला  जाब विचारावा  

सांगली ।केंद्र शासनाचे आंतरराष्ट्रीय स्तरावरील धोरण ( international level policy )विचारपूर्वक दिसत नाही. देशातील मुस्लिम समाजाशी ज्या पध्दतीने वागते, त्याच पध्दतीने अन्य राष्ट्राशी वागत असून हाच मापदंड ख्रिश्‍चन समाजाबाबत असेल तर अमेरिका युरोपबाबत लावला जाणार का? परदेशात राहणार्‍यांनी केंद्र सरकारला आमचे नातेवाईक का धोक्यात घालता असा सवाल विचारला पाहिजे असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे (Vanchit Bahujan …

Adv. Prakash Ambedkar: परदेशातील भारतीयांनी  केंद्र सरकारला  जाब विचारावा   Read More »

Manoj Jarange: Maratha reservation, government now 'deadline' till January 2

Manoj Jarange:मराठा आरक्षण,सरकारला आता २ जानेवारीपर्यंत ‘डेडलाईन’ 

आंतरवाली सराटी।मराठा आरक्षणासाठी ( Maratha reservation)  सुरु असलेली लढाई ही सुरुच राहणार आहे. मात्र मी आता सरकारला  २ जानेवारीपर्यंतचा वेळ (‘deadline’ till January 2)   दिला आहे. दुसऱ्या टप्प्यातील  उपोषण आता मागेही घेतले आहे. अशी भूमिका उपोषण मागे घेतल्यानंतर मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) यांनी मांडली मात्र आता दिलेला वेळ हा शेवटचा आहे. त्यामुळे वेळ घ्या पण आता आरक्षण द्या, …

Manoj Jarange:मराठा आरक्षण,सरकारला आता २ जानेवारीपर्यंत ‘डेडलाईन’  Read More »

What percentage reservation for which castes in Maharashtra?

Maratha Reservation:महाराष्ट्रात  जातीनिहाय  ‘असे ‘ आहे  आरक्षण!

पुणे । मराठा समाजाच्या आरक्षणाच्या (Maratha Reservation)  मुद्द्यावरून राज्यभरात ठिकठिकाणी दंगली, जाळपोळ होत आहेत. अनुसूचित  जाती जमातीला, इतर मागासवर्गीयांना, विशेष मागास प्रवर्गाला आरक्षण आहे. मात्र मराठा समाजाला(Maratha community)  आरक्षण नसल्याने आंदोलनकर्ते मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी मराठा समाजाला सरसकट कुणबी जात प्रमाणपत्र मिळावे यासाठी आंदोलन करत आहेत.आता आंदोलनाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याने राज्यसरकारचीही कोंडी झाली आहे.  वास्तविक आरक्षणाचा …

Maratha Reservation:महाराष्ट्रात  जातीनिहाय  ‘असे ‘ आहे  आरक्षण! Read More »

Modi Government Women's votes BJP's target

Modi Government:  महिलांची मते हेच भाजपचे लक्ष्य!

नवी दिल्ली। मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडसह पाच  राज्यांच्या विधानसभा निवडणुकीपूर्वी ( assembly elections of five states) केंद्र सरकार महिलांसाठी मोठी घोषणा करणार असल्याची दाट शक्यता आहे. नवरात्रोत्सवाचा मुहूर्त साधून महिलांना स्वस्तात कर्ज उपलब्ध करून देण्याची रणनिती मोदी सरकारची (Modi Government) आहे. परिणामी ३३ टक्के आरक्षणानंतर (33 percent reservation)  स्वस्तात कर्ज देण्याच्या योजनेमुळे (scheme of providing cheap loans) केंद्राचा पर्यायाने …

Modi Government:  महिलांची मते हेच भाजपचे लक्ष्य! Read More »

Rahul Gandhi: BJP's defeat is inevitable due to India Alliance

Rahul Gandhi: इंडिया आघाडीमुळे भाजपचा पराभव अटळ 

मुंबई। 2024 च्या लोकसभा निवडणुकीत (2024 Lok Sabha elections) केंद्रातील सत्ताधारी भाजपचा (BJP) पराभव अटळ असल्याचा ठाम दावा काँग्रेसचे नेते राहुल गांधी (Congress leader Rahul Gandhi)यांनी केला.  ते मुंबईमध्ये  इंडिया आघाडीच्या  ( India Alliance)बैठकीनंतर आयोजित संयुक्त पत्रकार परिषदेत बोलत होते.  यावेळी राहुल गांधी म्हणाले,   देशातील 60 टक्के लोकांचे प्रतिनिधित्व करणारे लोक इथे बसले आहेत.  आता को-ऑर्डिनेशन कमिटी स्थापन करण्यात …

Rahul Gandhi: इंडिया आघाडीमुळे भाजपचा पराभव अटळ  Read More »

Modi government: One country, one election, establishment of central committee

One country, one election: एक देश, एक निवडणूक,केंद्राची समिती स्थापन 

नवी दिल्ली । केंद्र सरकारने ‘एक देश एक निवडणूक’  (One country, one election)यासाठी समिती (central committee)स्थापन केली आहे. पीटीआय या वृत्तसंस्थेनुसार, माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना त्याचे अध्यक्ष बनवण्यात आले आहे. दरम्यान केंद्र सरकारने 18 सप्टेंबर ते 22 सप्टेंबरदरम्यान संसदेचे विशेष अधिवेशन ( special session of Parliament) बोलावले आहे. एक देश, एक निवडणूक ( (One country, one election) यावरही सरकार …

One country, one election: एक देश, एक निवडणूक,केंद्राची समिती स्थापन  Read More »