Author name: purepolitics24@gmail.com

Although the Chief Minister-Deputy Chief Minister succeeded in reconciling MLA Bachchu Kadu and Ravi Rana, who had reached literal 'guddyas' from 'boxes', on this occasion, Deputy Chief Minister Devendra Fadnavis narrated the 'inside story' that MLA Bachchu Kadu had gone to Guwahati on my own phone call. This 'confession' is being discussed in the circle. Deputy Chief Minister Devendra Fadnavis reacted to the much talked about Ravi Rana vs. Bachchu Kadu controversy in Amravati saying that it is wrong to say that Bachchu Kadu made a deal with anyone or he did something wrong.

Bachchu Kadu – Ravi Rana Controversy : माझ्या एका फोनने … देवेन्द्र फडणवीसांकडून ‘कबुलीनामा’!

मुंबई। ‘खोक्यां’वरून शाब्दिक ‘गुद्द्यां’वर पोहचलेला आमदार बच्चू कडू आणि रवी राणा यांच्या वादात  समेट घडविण्यात मुख्यमंत्री – उपमुख्यमंत्र्यांना   यश मिळाले असले तरी यानिमित्ताने उपमुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस (Deputy Chief Minister Devendra Fadnavis) यांनी मात्र  माझ्याच एका फोन कॉलवर आमदार बच्चू कडू हे गुवाहाटीला गेल्याची ‘इनसाईड स्टोरी’ कथन केल्याने राजकीय वर्तुळात या ‘कबुलीनाम्या’ची चर्चा रंगत आहे.  […]

Bachchu Kadu – Ravi Rana Controversy : माझ्या एका फोनने … देवेन्द्र फडणवीसांकडून ‘कबुलीनामा’! Read More »

Aba Bagul on Metro: Temporarily grant authority status to Mahametro

Aba Bagul on Metro: महामेट्रोला प्राधिकरणाचा दर्जा तात्पुरता द्या

पुणे|स्थानिक स्वराज्य संस्थांच्या हद्दीत कुणालाही कोणतेही काम करताना  परवानगी घेणे घटनेनुसार बंधनकारक आहे. त्यामुळे प्राधिकरणांची निर्मिती करताना  स्थानिक स्वराज्य संस्थांचे अधिकार अबाधित ठेवावेत तसेच  महामेट्रोला दिलेला  प्राधिकरणाचा दर्जा तात्पुरता ठेवावा  अशी मागणी काँग्रेसचे माजी गटनेते आबा बागुल यांनी (Aba Bagul on Metro)मुख्यमंत्र्यांकडे  केली आहे.  यासंदर्भात मुख्यमंत्र्यांसह उपमुख्यमंत्री, पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री यांना पाठवलेल्या  निवेदनात माजी उपमहापौर आबा

Aba Bagul on Metro: महामेट्रोला प्राधिकरणाचा दर्जा तात्पुरता द्या Read More »

Aditya Thackeray: Come to a face-to-face discussion, a direct challenge to the Chief Minister!

Aditya Thackeray:समोरासमोर चर्चेला या, मुख्यमंत्र्यांना थेट आव्हान !

मुंबई ।‘वेदान्त फॉक्सकॉन’ आणि ‘टाटा-एअरबस’ प्रकल्प महाराष्ट्रातून बाहेर गेल्यानंतर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरु असताना संघर्ष आणखीनच  पेटला  आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेत आरोप केल्यानंतर आदित्य ठाकरे यांनीही त्यांना प्रत्युत्तर दिले  आहे. मात्र आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी यावेळी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis)यांच्यासह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना (Chief Minister Eknath Shinde)थेट जाहीर

Aditya Thackeray:समोरासमोर चर्चेला या, मुख्यमंत्र्यांना थेट आव्हान ! Read More »

Barring Industries Minister Uday Samant, no BJP or Shinde faction leader has come forward to counter the opposition's criticism of the Tata-Airbus project. On the contrary, Shiv Sena (Thackeray group) and NCP leaders are constantly attacking the Shinde-Fadnavis government. After Vedanta-Foxcon, another big project in Maharashtra has gone to Gujarat, and currently Chief Minister Eknath Shinde is in a dilemma.

BJP’s dilemma with Eknath Shinde: विरोधकांच्या आरोपाला ठोस प्रत्युत्तर कोण देणार?

पुणे|टाटा-एअरबस प्रकल्पावरून विरोधकांकडून होणाऱ्या टीकेचा प्रतिवाद करण्यासाठी उद्योगमंत्री उदय सामंत वगळता भाजप किंवा शिंदे गटाचा एकही नेता पुढे आलेला नाही. याउलट शिवसेना (ठाकरे गट) आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून शिंदे-फडणवीस सरकारवर सातत्याने हल्ले चढवले जात आहेत. वेदांत-फॉक्सकॉनपाठोपाठ महाराष्ट्रातील आणखी एक मोठा प्रकल्प गुजरातला गेल्याने सध्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची कोंडी (BJP’s tussle with Eknath Shinde over Tata-Airbus

BJP’s dilemma with Eknath Shinde: विरोधकांच्या आरोपाला ठोस प्रत्युत्तर कोण देणार? Read More »

Promises and baits are always rained in the saripat of power, this is nothing new. Because our citizens have that mindset and so do the rulers. So who exactly does the development happen? It is the case that a PhD should be done on this question. The poor do not develop and the rich do not. So the gap of disparity is increasing day by day, the struggle of the poor to survive on torn clothes is going on day and night. The only exception is the rich and the political class.

Modi government:गोष्ट … १५ लाखांची आणि सिंगापूरची !

सत्तेच्या सारीपाटात नेहमीच आश्वासने आणि आमिषांचा पाऊस पाडला जातो, हे काही नवे नाही. कारण आपल्या नागरिकांची तशी मानसिकता आहे आणि राज्यकर्त्यांचीही. त्यामुळे विकास नक्की कुणाचा होतो ? या प्रश्नावर पीएचडी केली पाहिजे अशीच स्थिती आहे. गरिबांचा विकास काही होत नाही आणि श्रीमंतांचाही काही थांबत नाही. मग काय विषमतेची दरी दिवसेंदिवस वाढतच आहे, फाटक्या कपड्यांवर रोजीरोटीसाठी

Modi government:गोष्ट … १५ लाखांची आणि सिंगापूरची ! Read More »

Punjab Chief Minister Bhagwant Singh Mann has once again become controversial due to an event. Mann inaugurated a new plant at a function in Ludhiana. Many farmers from the village came to this ceremony, but as the Punjab police 'presumed' to remove their turbans while giving entry to the black turbaned farmers, the farmers have protested against Aam Aadmi Party along with Chief Minister Bhagwant Singh Mann.

Bhagwantsinh Maan: ‘त्या’  प्रकारामुळे शीख बांधव ‘आप’वर संतप्त

लुधियाना​।​ पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत ​सिंह ​मान ​ एका कार्यक्रमामुळे ​पुन्हा एकदा वादग्रस्त ठरले आहेत​. ​ लुधियानातील एका समारंभात मान यांनी एका नवीन प्लांटचे उद्घाटन केले​. ​ या समारंभाला अनेक गावातील शेतकरी ​आले मात्र या समारंभात काळी पगडी घातलेल्या शेतकऱ्यांना​ प्रवेश देताना​ त्यांच्या पगड्या उतरविण्याचा (Punjab police ‘presumed’ to remove their turbans while giving entry to the black

Bhagwantsinh Maan: ‘त्या’  प्रकारामुळे शीख बांधव ‘आप’वर संतप्त Read More »

Raj Thackeray: Closed door discussion with Chief Minister Eknath Shinde

Raj Thackeray: ​… पण ‘त्या’साठी मुख्यमंत्र्यांना लिहलं पत्र ​

 ​मुंबई​।​ अंधेरी पोट निवडणुकीसंदर्भात राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिल्यानंतर आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) यांनाही एक पत्र पाठवले आहे​. ​ राज्यात ओला दुष्काळ जाहीर करा​,​ यासाठी हा पत्र प्रपंच राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी केला आहे​. ​ राज्यात परतीच्या पावसामुळे शेती आणि शेतकऱ्यांचे

Raj Thackeray: ​… पण ‘त्या’साठी मुख्यमंत्र्यांना लिहलं पत्र ​ Read More »

Pune. In the last five-six years, I did not get time to go abroad. I had a pre-planned event. For that, the flight was late on 4th at 1.30 pm and was supposed to return late on Thursday night. But Ajit Pawar is displeased, discussions were raised that they have gone somewhere. I don't know what they do without me. Opposition leader and former Deputy Chief Minister Ajit Pawar expressed his anger as to whether Dada has a private life or not.

Ajit Pawar:सामंत- तटकरे ‘बंद दाराआड’ चर्चा, गैर अर्थ नको

मुंबई -रायगड। जिल्ह्यातील माजी आमदार अवधूत तटकरे यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची साथ सोडून भाजपमध्ये प्रवेश केला.अवधूत तटकरेंच्या पक्षप्रवेशाची बातमी ताजी असतानाच  रायगडमध्ये उद्योग मंत्री आणि पालकमंत्री उदय सामंत आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार सुनिल तटकरे यांची (Uday Samant and Sunil Tatkare ) ‘बंद दाराआड’ चर्चा  झाल्याच्या चर्चेवर  विधानसभेचे विरोधी पक्ष नेते

Ajit Pawar:सामंत- तटकरे ‘बंद दाराआड’ चर्चा, गैर अर्थ नको Read More »

Eknath Shinde in trouble:ढाल- तलवार या चिन्हावरच आक्षेप

नांदेड ।मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ढाल तलवार (Objection to shield-sword symbol)या चिन्हावर नांदेडच्या शीख बांधवांनी आक्षेप घेतला आहे. सचखंड गुरूद्वारा बोर्डाचे माजी सचिव रंजीत सिंह कामठेकर यांनी यासंदर्भात निवडणूक आयोगाला पत्र पाठवले  आहे.परिणामी राजकीय वर्तुळात नवा वाद निर्माण झाला आहे. आता शिंदे गट त्यातून कसा मार्ग काढतो यासह निवडणूक आयोगाची भूमिका काय ? (Eknath Shinde

Eknath Shinde in trouble:ढाल- तलवार या चिन्हावरच आक्षेप Read More »

The Delhi High Court today rejected the petition filed by the Shiv Sena of the Thackeray faction against the freezing of the party name and symbol by the Central Election Commission. The court has also ordered the Election Commission to take a final decision in this regard immediately. Therefore, now the issue of who will get the symbol is going to be important again in the political circle.

Thackeray vs Shinde :’धगधगती मशाल’उद्धव ठाकरेंचे नवे पक्ष चिन्ह,शिंदे गटाला ‘बाळासाहेबांची शिवसेना’ हे नाव !

नवी दिल्ली ।केंद्रीय निवडणूक आयोगाने (The Central Election Commission)  ठाकरे गटाला ‘शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे’ (‘Shiv Sena Uddhav Balasaheb Thackeray’) हे नाव आणि  ‘धगधगती मशाल’ (‘Daghadhgati Mashal’) हे निवडणूक चिन्ह दिले आहे. तर शिंदे गटाला ‘बाळासाहेबांची शिवसेना’ (‘Shiv Sena of Balasaheb’) हे नाव दिले आहे. आयोगाने शिंदे गटाला मंगळवारी सकाळी १० वाजेपर्यंत निवडणूक चिन्हासाठी नवे

Thackeray vs Shinde :’धगधगती मशाल’उद्धव ठाकरेंचे नवे पक्ष चिन्ह,शिंदे गटाला ‘बाळासाहेबांची शिवसेना’ हे नाव ! Read More »

error: Content is protected !!