Author name: purepolitics24@gmail.com

The hearing of the power struggle in Maharashtra has yet again been postponed. The hearing of the case will come on January 10, 2023. Only, it has become clear that only hearing or case will be for direction. Meanwhile, Thackeray has demanded to reduce or hear the case in front of a 7-member bench. There is a great possibility that the trial of the resulting power struggle will have to be faced 'date on date'. From the point of view of the politics of Maharashtra and the country, the hearing in the Supreme Court is considered very important.

Politics of Maharashtra: सत्तासंघर्षाच्या सुनावणीला ‘तारीख पे तारीख ‘!

मुंबई। महाराष्ट्रातील सत्ता संघर्षाच्या  सुनावणीला (Hearing of power struggle) अद्यापही  पुन्हा एकदा सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे.(Politics of Maharashtra) आता या प्रकरणाची सुनावणी१० जानेवारी २०२३ रोजी होणार आहे. मात्र, ही सुनावणीदेखील या प्रकरणाच्या निर्देशासाठी असणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.दरम्यान  ठाकरे ( Thackeray)गटाने या प्रकरणाची सुनावणी ७ सदस्यीय खंडपीठासमोर करण्याची मागणी केली आहे.  परिणामी  सत्ता संघर्षाच्या सुनावणीला  […]

Politics of Maharashtra: सत्तासंघर्षाच्या सुनावणीला ‘तारीख पे तारीख ‘! Read More »

Till the assembly elections in Gujarat as well as in the country, China would have remained calm or they would have been told to remain calm. Ladakh comes after Doklam and has entered Tawang. There was a discussion about the Chinese military coming out of Ladakh and entering Tawang. Shiv Sena leader MP Sanjay Raut has advised the state leaders of the country to focus on the insecure borders instead of focusing on politics, investigative system, legislative assembly, opposition parties. . On December 9, the soldiers of both the countries would have come face to face. This is the first incident after the Galwan conflict of two and a half years in which 20 soldiers were martyred. After this there is a reaction from the political sector and MP Sanjay Raut has expressed his displeasure.

Sanjay Raut’s Prime Minister, Defense Minister’s advice:देशाच्या राज्यकर्त्यांनी असुरक्षित सीमांवर लक्ष द्यावे

 दिल्ली  ।गुजरातमधील तसेच देशातील विधानसभा निवडणुका होईपर्यंत चीन शांत होते  की त्यांना शांत राहण्यास सांगण्यात आले  होते. लडाख, डोकलामनंतर (India China Border Dispute)आता तवांगमध्ये घुसले आहेत. लडाखमधून चिनी सैन्य बाहेर काढल्याची चर्चा झाली आणि आता तवांगमध्ये घुसले आहेत. देशाच्या राज्यकर्त्यांनी राजकारण, तपास यंत्रणा, विधानसभा, विरोधी पक्ष यावर लक्ष देण्यापेक्षा असुरक्षित झालेल्या सीमांवर लक्ष द्यावे, असा

Sanjay Raut’s Prime Minister, Defense Minister’s advice:देशाच्या राज्यकर्त्यांनी असुरक्षित सीमांवर लक्ष द्यावे Read More »

Protests are being expressed across Maharashtra against Governor Bhagat Singh Koshyari, who has repeatedly made controversial statements about Chhatrapati Shivaji Maharaj and other great men, and the leaders of the opposition Mahavikas Aghadi have become more aggressive.

Opponent Aggressive:राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची उचलबांगडी अटळ 

मुंबई ।छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासह इतर महापुरुषांबद्दल वारंवार वादग्रस्त वक्तव्ये (controversial statements) करणारे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari)यांच्याविरोधात महाराष्ट्रभर संताप व्यक्त केला जात असून विरोधक महाविकास आघाडीचे (Mahavikas Aghadi) नेते (Opponent Aggressive) अधिक आक्रमक झाले आहेत.   १३ डिसेंबर रोजी पुण्यात बंदला मिळालेला प्रतिसाद पाहता तसेच   १७ डिसेंबर रोजी मुंबईत महामोर्चाची हाक देण्यात आली

Opponent Aggressive:राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची उचलबांगडी अटळ  Read More »

Prepared to kill Prime Minister Narendra Modi, Congress leader Raja Patria of Madhya Pradesh has come up with such provocative legislation. A video related to him has gone viral on social media. In this, it is seen that he is giving a warning to his workers, but in his video, Pateria made it clear that he was trying to reverse the constitution. If the constitution is to be saved, murder means to defeat them, they have given clarification.

Provocative legislation by Congress leader:संविधान वाचवायचे असेल तर मोदींच्या हत्येसाठी तयार रहा

भोपाळ । पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हत्येसाठी तयार राहा(Prepared to kill Prime Minister Narendra Modi), असे प्रक्षोभक विधान मध्य प्रदेशातील काँग्रेस नेते  राजा पटेरिया (Raja Patria) यांनी केले आहे. त्यांचा यासंबंधीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. त्यात ते आपल्या कार्यकर्त्यांना चिथावणी देत असल्याचे दिसून येत असले तरी  पटेरिया यांनी आपल्या  व्हिडीओमधील  विधानाचा

Provocative legislation by Congress leader:संविधान वाचवायचे असेल तर मोदींच्या हत्येसाठी तयार रहा Read More »

If Shiv Sena leader Chandrakant Khaire is supporting Shai Feki, then only he should be booked for the crime, BJP's state president Chandrashekhar Bawankule will speak to Hingolit journalists.

BJP state president Chandrashekhar Bawankule:चंद्रकांत खैरेंवरही गुन्हा दाखल करा

हिंगोली। शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे (Shiv Sena leader Chandrakant Khaire) शाईफेकीचे समर्थन करीत असतील तर त्यांच्यावरही गुन्हा दाखल झाला पाहिजे,अशी भूमिका  भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे  (BJP state president Chandrashekhar Bawankule)यांनी   हिंगोलीत (Hingoli) पत्रकारांशी बोलताना मांडली.  भाजपच्या पदाधिकाऱ्यांच्या संघटनात्मक मेळाव्यानंतर ते पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की,  शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी शाईफेकीचे समर्थन केले तर आम्हीही

BJP state president Chandrashekhar Bawankule:चंद्रकांत खैरेंवरही गुन्हा दाखल करा Read More »

Sharad Pawar: The words used by Chandrakant Patlani should not have been used!

Sharad Pawar:चंद्रकांत पाटलांनी जे शब्द वापरले ते वापरायला नको होते!

मुंबई। चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil)यांच्यावरील शाईफेकीचे समर्थन राष्ट्रवादी काँग्रेसकडून नाहीच. मात्र, चंद्रकांत पाटील यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल वापरलेला शब्द चुकीचाच होता. त्यांनी  जे शब्द वापरले ते वापरायला नको होते, त्यानंतर त्यांनी हद्दच केली. गिरणी कामगारांचा मुलगा आहे म्हणून कांगावा केला, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Nationalist Congress President Sharad Pawar) यांनी  केली.    पवार

Sharad Pawar:चंद्रकांत पाटलांनी जे शब्द वापरले ते वापरायला नको होते! Read More »

Gujarat: After victory, 'te' in BJP in two days!

Gujarat:विजयानंतर ‘ते ‘  दोन दिवसात भाजपमध्ये!

जुनागड| गुजरात विधानसभा निवडणुकीतील (Gujarat Assembly Election)  भाजपच्या  (BJP) दैदिप्यमान विजयानंतर आता सोमवारी भूपेंद्र पटेल मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत मात्र तत्पूर्वीच  राज्यात पक्षांतराचा खेळ सुरू झाला आहे. विशेष म्हणजे आम आदमी पार्टीचा (AAP)  १  व ३अपक्ष आमदार हे शपथविधी सोहळ्यापूर्वी भाजपमध्ये  प्रवेश करणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगत आहे.  गुजरात विधानसभा निवडणूक २ टप्प्यात झाली.

Gujarat:विजयानंतर ‘ते ‘  दोन दिवसात भाजपमध्ये! Read More »

Nagpur. After dedicating the Samridhi Highway, Nagpur Metro and Nagpur AIIMS Hospital, Prime Minister Narendra Modi joined the protestors in a public meeting. Specially, some parties use shortcuts for the development of the country as well as the politicians. This is very dangerous for the development of the country. Modi has targeted you through this statement. Prime Minister Narendra Modi speaking at a public meeting after dedicating Samridhi Highway, Nagpur Metro and Nagpur AIIMS Hospital. At this time Prime Minister Narendra Modi praised Chief Minister Eknath Shinde and Deputy Chief Minister Devendra Fadnavis. Maharashtra's development is fast due to the double engine government, as Narendra Modi made it clear.

Narendra Modi’s indirect target aap : काही पक्षांचा ‘शॉर्टकर्ट’ देशाच्या विकासासाठी घातक

नागपूर ।समृद्धी महामार्ग, नागपूर मेट्रो (Samridhi Highway, Nagpur Metro) तसेच नागपूर एम्स रुग्णालयाचे (Nagpur AIIMS Hospital)लोकार्पण केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी (Prime Minister Narendra Modi)जाहीर सभेत विरोधकांना टोला लगावला. विशेष म्हणजे काही पक्ष राजकारणात तसेच देशाच्या विकासातही शॉर्टकर्टचा वापर करतात. देशाच्या विकासासाठी हे अतिशय घातक आहे.या वक्तव्यातून मोदींनी आपवर (AAP) निशाणा साधला.  समृद्धी महामार्ग, नागपूर

Narendra Modi’s indirect target aap : काही पक्षांचा ‘शॉर्टकर्ट’ देशाच्या विकासासाठी घातक Read More »

Gujarat Assembly Election 2022: 'Me Gujaratcha Putra' is the biggest factor in BJP's victory! In the Gujarat Assembly elections, the Bharatiya Janata Party broke all records and achieved unprecedented success, or the appeal of 'I am the son of Gujarat' made by Prime Minister Narendra Modi proved to be a major factor in the victory. Modi repeated this phrase again and again in Gujarat. In that, due to the Aam Aadmi Party, the Congress party suffered losses. Congress was dominant in Saurashtra and South Gujarat; but you caused huge losses to them. This benefited the BJP.

Gujarat Assembly Election 2022: ‘मी गुजरातचा पुत्र’ ,हाच भाजपच्या विजयाचा मोठा फॅक्टर !

गुजरात विधानसभा निवडणुकीत  (Gujarat Assembly Election 2022) भारतीय जनता पक्षाने (BJP) सर्व रेकॉर्ड तोडत अभूतपूर्व यश मिळवले मात्र या यशामागे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (Prime Minister Narendra Modi)केलेले ‘मी गुजरातचा पुत्र’ हे आवाहन निवडणुकीत विजयाचा मोठा फॅक्टर ठरला. मोदींनी  गुजरातमध्ये वारंवार या वाक्याचा पुनरुच्चार केला. त्यात आम आदमी पक्षामुळे (AAP)  थेट काँग्रेसचेच (Congress) नुकसान झाले.  सौराष्ट्र

Gujarat Assembly Election 2022: ‘मी गुजरातचा पुत्र’ ,हाच भाजपच्या विजयाचा मोठा फॅक्टर ! Read More »

Maharashtra Karnataka Dispute: Raj Thackeray's 'only' expectation from Chief Minister - Deputy Chief Minister

Maharashtra Karnataka Dispute :मुख्यमंत्री – उपमुख्यमंत्र्यांकडून राज ठाकरेंची ‘ही ‘ अपेक्षा

मुंबई ।‘अचानकपणे चहुबाजुंनी राज्याच्या सीमांवर दावा सांगितला जातोय, हे प्रकरण साधंसोपं नाही, त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी आणि उपमुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राच्या भूमीकडे येणारी बोटं पिरगळली जातील हे बघावं. इथे आपण कुठल्या पक्षाचे आहोत हे विसरून, महाराष्ट्राचे आहोत हे स्मरून कृती व्हावी अशी अपेक्षा व्यक्त करताना केंद्र सरकारनेही ह्या प्रश्नात वेळीच लक्ष घालावे आणि हा वाद चिघळणार नाही हे पहावं.’

Maharashtra Karnataka Dispute :मुख्यमंत्री – उपमुख्यमंत्र्यांकडून राज ठाकरेंची ‘ही ‘ अपेक्षा Read More »

error: Content is protected !!