Author name: purepolitics24@gmail.com

Thackeray group's dilemma again: Can party name and torch symbol be used only till February 26? Mumbai.Uddhav Thackeray was shocked after Eknath Shinde rebelled in Shiv Sena. After that, the Election Commission has also started giving push after push. The first blow was given to the Shinde group by giving the name Shiv Sena and the symbol of bow and arrow. Now the second shock is that the name Uddhav Balasaheb Thackeray Shiv Sena and the symbol Mashal can be used only for Kasba and Chinchwad by-elections.

Thackeray group’s dilemma again:  २६ फेब्रुवारीपर्यंतच पक्षाचे नाव आणि मशाल हे चिन्ह  वापरता येणार?

मुंबई।शिवसेनेत एकनाथ शिंदे ( Eknath Shinde) यांनी बंड केल्यानंतर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray)यांना जोरदार धक्का बसला. त्यानंतर आता निवडणूक आयोगानेही (election commission) धक्क्यामागून धक्के देणे सुरू केले आहे. त्यात पहिला धक्का शिवसेना (Shiv Sena) हे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह शिंदे गटाला देऊन दिला. तर आता दुसरा धक्का म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना हे नाव आणि मशाल हे चिन्ह […]

Thackeray group’s dilemma again:  २६ फेब्रुवारीपर्यंतच पक्षाचे नाव आणि मशाल हे चिन्ह  वापरता येणार? Read More »

Kasba - Chinchwad Assembly by-election: MNS is dancing to BJP's tune only because of 'ED' threat!

Kasba – Chinchwad Assembly by-election: ‘ईडी’च्या धाकामुळेच मनसे भाजपच्या तालावर नाचतेय! 

पुणे ।कसबा आणि चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीत (Kasba – Chinchwad Assembly by-election)भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराला पाठिंबा देण्याच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (MNS) निर्णयावर राष्ट्रवादी काँग्रेसने (NCP  ) सडकून टीका केली आहे. कोथरूडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या जोरावर उमेदवारी अर्ज भरणारे आता कसब्यात भाजपला (BJP)पाठिंबा देत आहे. बोलघेवडे पोपट ‘ईडी’च्या (ED) तालावर नाचू लागले आहेत, अशी खरमरीत  टीका

Kasba – Chinchwad Assembly by-election: ‘ईडी’च्या धाकामुळेच मनसे भाजपच्या तालावर नाचतेय!  Read More »

Balasaheb Thorat:... then the government would not have collapsed!

Balasaheb Thorat:… तर  सरकार कोसळले नसते!

मुंबई।मी नाराज असल्याचे मला मीडियामुळे समजले. मी नाराज नव्हतोच, असे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात (Senior Congress leader Balasaheb Thorat)यांनी म्हटले आहे. तर शरद पवारांना (Sharad Pawar)  विचारून जर पहाटेचा शपथविधी झाला असता, तर सरकार कोसळले नसते, अशा शब्दात   पहाटेच्या शपथविधीवर   प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले,  शरद पवार यांच्या सहमतीने हे झाले नाही असे माझे मत आहे. भाजपकडून केवळ

Balasaheb Thorat:… तर  सरकार कोसळले नसते! Read More »

Aam Aadmi Party: Out of by-elections; But Kejriwal will come to Maharashtra

Aam Aadmi Party:  पोटनिवडणुकीतून बाहेर ;पण केजरीवाल महाराष्ट्रात येणार 

पुणे ।आम आदमी पार्टीने (Aam Aadmi Party)  महाराष्ट्रातील विधानसभा पोटनिवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार पक्ष श्रेष्ठींच्या आदेशानुसार किरण कद्रे यांनी कसबा विधानसभा निवडणुकीतून  (Kasba assembly elections) माघार घेतली आहे. आम्ही स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका ताकदीनिशी लढू आणि त्यानंतर आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुका देखील जोमाने लढवणार आहोत अशी माहिती आम आदमी पक्षातर्फे देण्यात आली आहे.

Aam Aadmi Party:  पोटनिवडणुकीतून बाहेर ;पण केजरीवाल महाराष्ट्रात येणार  Read More »

Sharad Pawar has criticized Ajit Pawar for making him Chief Minister in the future

 Sharad Pawar:मुख्यमंत्री पदासाठी आमच्याकडे शक्ती आणि संख्याही नाही! 

 नाशिक।कोणाला काहीही आवडेल. मात्र आमच्याकडे शक्ती नाही, संख्याही  नाही. त्यामुळे त्यावर भाष्य करणे योग्य नाही,अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी अजित पवार यांना भविष्यात मुख्यमंत्री करण्याच्या चर्चांवरुन  (Sharad Pawar has criticized Ajit Pawar for making him Chief Minister in the future.) टोला लगावला आहे.  अजितदादांना मुख्यमंत्री करायचेय, त्यामुळे कामाला लागा असे आवाहन राष्ट्रवादीचे

 Sharad Pawar:मुख्यमंत्री पदासाठी आमच्याकडे शक्ती आणि संख्याही नाही!  Read More »

Girish Mahajan: Soon Congress and NCP will be like Shiv Sena!

Girish Mahajan: लवकरच काँग्रेस व राष्ट्रवादीची अवस्था शिवसेनेसारखी !

नाशिक। आगामी  विधानसभा निवडणुकीत ‘महाविकास आघाडी’ (Mahavikas Aghadi) राहते की नाही? तसेच निवडणूक लढवण्याचा तिन्ही पक्षाचा वेगवेगळा निर्णय आहे. त्यामुळे आम्ही सध्या त्यांची फक्त गंमत पाहतोय. राज्यात लवकरच काँग्रेस व राष्ट्रवादीची (Congress and NCP) अवस्था शिवसेनेसारखी (Shiv Sena) होईल, त्याची सुरुवात काँग्रेसमध्ये दोन गट पडून झाली असे विधान राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी केले

Girish Mahajan: लवकरच काँग्रेस व राष्ट्रवादीची अवस्था शिवसेनेसारखी ! Read More »

BJP's Strategy: Chief Minister's meeting 'Flop Show'; Cold war between Shinde-Fadnavis faction

BJP’s Strategy:   मुख्यमंत्र्यांची सभा  ‘फ्लॉप शो’; शिंदे-फडणवीस गटात शीतयुद्ध

मुंबई।शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांच्या वरळी विधानसभा मतदारसंघात (Shiv Sena leader Aditya Thackeray’s Worli assembly constituency) मुख्यमंत्र्यांच्या सभेला गर्दी कमी झाल्याने मुंबईतील एकनाथ शिंदे ( Eknath Shinde) यांच्या लोकप्रियतेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. यासोबतच मुंबई भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या ‘बाळासाहेबांची शिवसेना’ पक्षात( Mumbai BJP and Eknath Shinde’s ‘Balasahebchi Shiv Sena’ party) सुरू असलेले

BJP’s Strategy:   मुख्यमंत्र्यांची सभा  ‘फ्लॉप शो’; शिंदे-फडणवीस गटात शीतयुद्ध Read More »

Uddhav Thackeray: Don't decide on bow and arrow before Supreme Court verdict

Uddhav Thackeray:सुप्रीम कोर्टाच्या निकालाआधी धनुष्यबाणावर निर्णय नको

मुंबई ।बंडखोर आमदारांच्या अपात्रतेबाबत सर्वोच्च न्यायालयाचा निकाल ( Supreme Court verdict) लागल्यानंतरच केंद्रीय निवडणूक आयोगाने धनुष्यबाण कुणाचा?, यावर निर्णय घ्यावा, अशी महत्त्वपूर्ण मागणी  शिवसेना (shivsena) पक्षप्रमुख  उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी केली.  उद्धव ठाकरे यांच्या पक्षप्रमुख पदाचा कार्यकाळ 23 जानेवारी रोजी संपुष्टात आला आहे. यावर मातोश्री येथे परिषद घेत उद्धव ठाकरे यांनी आपली भूमिका स्पष्ट

Uddhav Thackeray:सुप्रीम कोर्टाच्या निकालाआधी धनुष्यबाणावर निर्णय नको Read More »

Kasba Assembly By-Election: Whose Constituency? Who will spoil the 'math' of votes!

Kasba Assembly By-Election: मतदारसंघ कुणाचा? मतांचे ‘गणित’ कुणाचे बिघडणार !

पुणे।कुलकर्णींचा मतदारसंघ गेला, टिळकांचा गेला, आता नंबर बापटांचा का? समाज कुठवर सहन करणार? असा सवाल विचारणारे बॅनर्स कसबा पेठेत (Banners asking this question) लागले आहेत. कसबा  मतदारसंघाच्या निवडणुकीत मुक्ता टिळक यांच्या कुटुंबीयांना उमेदवारी नाकारण्यात आली. तेव्हापासून भाजपमधील (BJP)अंतर्गत कलह चव्हाट्यावर आले असले तरी याचा फटका भाजपला बसणार की, महाविकास आघाडीच्या उमेदवाराची कोंडी होणार हे निवडणुकीनंतर

Kasba Assembly By-Election: मतदारसंघ कुणाचा? मतांचे ‘गणित’ कुणाचे बिघडणार ! Read More »

A shock to the BJP in the stronghold of the RSS: Congress's loud celebration in Nagpur

A shock to the BJP in the stronghold of the RSS: काँग्रेसचा जोरदार आनंदोत्सव 

नागपूर ।विधान परिषदेच्या नागपूर शिक्षक मतदार संघात (Nagpur Teachers Constituency of the Vidhan Parishad) महाविकास आघाडीचे उमेदवार सुधाकर अडबाले विजयी झाल्याने भाजपला (BJP) मोठा धक्का बसला  आहे. भारतीय जनता पक्षाने पाठिंबा दिलेल्या नागो गाणार यांचा सात हजार मतांच्या फरकाने पराभव झाल्याने राजकीय वर्तुळात  भाजपची मातृसंघटना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (Rashtriya Swayamsevak Sangh)  मुख्यालय नागपूरचे. त्यात  उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

A shock to the BJP in the stronghold of the RSS: काँग्रेसचा जोरदार आनंदोत्सव  Read More »

error: Content is protected !!