Sanjay Raut: राष्ट्रवादी काँग्रेस तोडण्याचा भाजपचा डाव
नागपूर । नीरव मोदी, विजय मल्ल्या यांना भारतात आणणे कठिण झाले आहे अशा शब्दात भाजपवर टीका करताना ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत (Thackeray group leader MP Sanjay Raut) यांनी विरोधकांवर खोटेनाटे आरोप करुन जेलमध्ये टाकले जात आहे. सीबीआय-ईडीचा वापर करुन राष्ट्रवादी काँग्रेस तोडण्याचा भाजपचा डाव ( BJP’s plot to break NCP using CBI-ED)असल्याचा गंभीर आरोप केला. ते […]
Sanjay Raut: राष्ट्रवादी काँग्रेस तोडण्याचा भाजपचा डाव Read More »










