‘राज ठाकरेंना पुरंदरेंच्या पलीकडे इतिहासाचे आकलन नाही’
पुणे : राज्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या जन्मानंतर जातीचा मुद्दा मोठा होत गेला, असा आरोप करणाऱ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना मराठा सेवा संघ – संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. राज ठाकरे यांना पुरंदरेंच्या पलीकडे इतिहासाचे आकलन नाही.त्यांना इथल्या राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक संघर्षाचेही आकलन नाही. राजकारणात कुठलेही नवनिर्माण न करता […]
‘राज ठाकरेंना पुरंदरेंच्या पलीकडे इतिहासाचे आकलन नाही’ Read More »







