‘त्या’ साठी मुख्यमंत्री व फडणवीस यांच्यात बंद दाराआड चर्चा !
मुंबई। ओबीसी आरक्षणाच्या प्रश्नावर सहयाद्री अतिथीगृहावर सर्वपक्षीय बैठकीनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि विरोधी पक्षनेते देवेन्द्र फडणवीस, विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्यात बंद दाराआड चर्चा झाल्याने राजकीय वर्तुळात तर्कवितर्कांना उधाण आले आहे. त्यात गुरुवारी हिंदू विश्व परिषदेचे आंतरराष्ट्रीय अध्यक्ष प्रवीण तोगडिया यांनी व्यक्त केलेला आशावाद आणि राज्यपालांनी १२ नामनिर्देशित आमदारांच्या नियुक्तीसंदर्भात चर्चेसाठी दिलेली १ सप्टेंबरची वेळ या पार्श्वभूमीवर या […]
‘त्या’ साठी मुख्यमंत्री व फडणवीस यांच्यात बंद दाराआड चर्चा ! Read More »









