शिवसेना-भाजप युतीसाठी ‘त्यांची’ मध्यस्थीची तयारी!
अमरावती महाराष्ट्रात विकास करण्याऐवजी राज्यातील महाविकास आघाडी सरकार हे कुरघोडीचे राजकारण करत आहे. सत्तेत असणाऱ्या या तिन्ही पक्षांचे एकमेकांसोबत पटत नाही. त्यामुळे ते जनतेचे काही भले करू शकत नाही. जर शिवसेनेला टिकायचं असेल तर अजूनही वेळ आहे. भाजपशी युती हाच पर्याय आहे. असे प्रतिपादन केंद्रीय समाज कल्याण राज्यमंत्री रामदास आठवले यांनी येथे केले. रिपब्लिकन पक्षाचे […]
शिवसेना-भाजप युतीसाठी ‘त्यांची’ मध्यस्थीची तयारी! Read More »
