राज्य

Lok Sabha Elections 2024 BJP NCP CONGRESS SHIVSENA

Lok Sabha Elections 2024:महाराष्ट्रात इंडिया आघाडीच  सरस!

मुंबई । लोकसभा निवडणुकीचे (Lok Sabha Elections 2024) पडघम आता वाजायला लागले आहेत. सर्वच राजकीय पक्षांकडून जोरदार मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. त्यात सत्ताधारी भाजपने (BJP) विरोधी पक्षांना खिंडीत गाठण्यासाठी ‘ बेरजेचे समीकरण’ सुरु केले आहे. आधी शिवसेनेत(SHIVSENA) फूट पाडल्यानंतर राष्ट्रवादीलाही (NCP) खिंडार पाडून भाजपने मतांची फाटाफूट केली असून  एकप्रकारे महाराष्ट्रातून( Maharashtra)  प्रादेशिक पक्ष मुक्त राज्यांचा […]

Lok Sabha Elections 2024:महाराष्ट्रात इंडिया आघाडीच  सरस! Read More »

Vanchit Bahujan Aghadi leader Adv. Prakash Ambedkar

Adv. Prakash Ambedkar: परदेशातील भारतीयांनी  केंद्र सरकारला  जाब विचारावा  

सांगली ।केंद्र शासनाचे आंतरराष्ट्रीय स्तरावरील धोरण ( international level policy )विचारपूर्वक दिसत नाही. देशातील मुस्लिम समाजाशी ज्या पध्दतीने वागते, त्याच पध्दतीने अन्य राष्ट्राशी वागत असून हाच मापदंड ख्रिश्‍चन समाजाबाबत असेल तर अमेरिका युरोपबाबत लावला जाणार का? परदेशात राहणार्‍यांनी केंद्र सरकारला आमचे नातेवाईक का धोक्यात घालता असा सवाल विचारला पाहिजे असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे (Vanchit Bahujan

Adv. Prakash Ambedkar: परदेशातील भारतीयांनी  केंद्र सरकारला  जाब विचारावा   Read More »

Manoj Jarange: Maratha reservation, government now 'deadline' till January 2

Manoj Jarange:मराठा आरक्षण,सरकारला आता २ जानेवारीपर्यंत ‘डेडलाईन’ 

आंतरवाली सराटी।मराठा आरक्षणासाठी ( Maratha reservation)  सुरु असलेली लढाई ही सुरुच राहणार आहे. मात्र मी आता सरकारला  २ जानेवारीपर्यंतचा वेळ (‘deadline’ till January 2)   दिला आहे. दुसऱ्या टप्प्यातील  उपोषण आता मागेही घेतले आहे. अशी भूमिका उपोषण मागे घेतल्यानंतर मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) यांनी मांडली मात्र आता दिलेला वेळ हा शेवटचा आहे. त्यामुळे वेळ घ्या पण आता आरक्षण द्या,

Manoj Jarange:मराठा आरक्षण,सरकारला आता २ जानेवारीपर्यंत ‘डेडलाईन’  Read More »

What percentage reservation for which castes in Maharashtra?

Maratha Reservation:महाराष्ट्रात  जातीनिहाय  ‘असे ‘ आहे  आरक्षण!

पुणे । मराठा समाजाच्या आरक्षणाच्या (Maratha Reservation)  मुद्द्यावरून राज्यभरात ठिकठिकाणी दंगली, जाळपोळ होत आहेत. अनुसूचित  जाती जमातीला, इतर मागासवर्गीयांना, विशेष मागास प्रवर्गाला आरक्षण आहे. मात्र मराठा समाजाला(Maratha community)  आरक्षण नसल्याने आंदोलनकर्ते मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी मराठा समाजाला सरसकट कुणबी जात प्रमाणपत्र मिळावे यासाठी आंदोलन करत आहेत.आता आंदोलनाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याने राज्यसरकारचीही कोंडी झाली आहे.  वास्तविक आरक्षणाचा

Maratha Reservation:महाराष्ट्रात  जातीनिहाय  ‘असे ‘ आहे  आरक्षण! Read More »

Rahul Gandhi: BJP's defeat is inevitable due to India Alliance

Rahul Gandhi: इंडिया आघाडीमुळे भाजपचा पराभव अटळ 

मुंबई। 2024 च्या लोकसभा निवडणुकीत (2024 Lok Sabha elections) केंद्रातील सत्ताधारी भाजपचा (BJP) पराभव अटळ असल्याचा ठाम दावा काँग्रेसचे नेते राहुल गांधी (Congress leader Rahul Gandhi)यांनी केला.  ते मुंबईमध्ये  इंडिया आघाडीच्या  ( India Alliance)बैठकीनंतर आयोजित संयुक्त पत्रकार परिषदेत बोलत होते.  यावेळी राहुल गांधी म्हणाले,   देशातील 60 टक्के लोकांचे प्रतिनिधित्व करणारे लोक इथे बसले आहेत.  आता को-ऑर्डिनेशन कमिटी स्थापन करण्यात

Rahul Gandhi: इंडिया आघाडीमुळे भाजपचा पराभव अटळ  Read More »

Shiv Sena Uddhav Thackeray group Money in BJP's coffers through corruption

Shiv Sena Uddhav Thackeray group: भ्रष्टाचारातूनच  भाजपच्या तिजोरीत पैसे! 

मुंबई। इंडिया आघाडीची (India Alliance) बैठक उद्या होत आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाने (Shiv Sena Uddhav Thackeray group)  दैनिक सामना या आपल्या मुखपत्रातून भाजपवर (BJP) टीकेची तोफ डागली आहे. 2024 असो की 2023, निवडणुका कधीही घ्या. भाजपने आता ‘चांद्रयान 3’ (‘Chandrayaan 3’)आणून त्यावर स्वार होऊन प्रचार (campaigns ) केला तरी त्यांचा पराभव अटळ आहे,

Shiv Sena Uddhav Thackeray group: भ्रष्टाचारातूनच  भाजपच्या तिजोरीत पैसे!  Read More »

upcoming Lok Sabha - Assembly elections Deputy Chief Minister ajit pawar NCP PUNE NEWS

Ajit Pawar: आगामी लोकसभा – विधानसभा निवडणुका महायुतीतर्फे लढणार ! 

पुणे। भाजपच्या मदतीने एकनाथ शिंदे सरकारमध्ये (Eknath Shinde government) सत्तेत सहभागी झालेल्या राष्ट्रवादीतील (NCP) फुटीर गटाचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी आगामी लोकसभा आणि विधानसभा  ( upcoming Lok Sabha and Vidhan Sabha) महायुतीतर्फे लढणार असल्याचे जाहीर करताना आपल्याकडे पक्ष आणि चिन्ह आहे असेही स्पष्ट केले आहे. परिणामी राष्ट्रवादी काँग्रेस (NCP)  पक्ष नेमका कुणाचा ? हा प्रश्न आजमितीसही

Ajit Pawar: आगामी लोकसभा – विधानसभा निवडणुका महायुतीतर्फे लढणार !  Read More »

India Alliance meeting in Mumbai BJP along with Eknath Shinde

I.N.D.I.A: इंडिया आघाडीची मुंबईत बैठक;पण भाजपचीही व्यूहरचना !

मुंबई । आगामी लोकसभा निवडणुकीसाठी ( Lok Sabha elections) सज्ज झालेल्या भाजपने अपेक्षित जागांचे लक्ष्य साधण्यासाठी ‘फोडफोडी’ चे राजकारण सुरु केले आहे तर दुसरीकडे सत्ताधारी भाजपाला जेरीस आणून सत्तेतून पायउतार करण्यासाठी विरोधकांनी इंडिया आघाडीद्वारे (I.N.D.I.A) एकीची मोट बांधली आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी ( Congress leader Rahul Gandhi )यांच्या भारत जोडो  (BHARAT JODO  YATRA) यात्रेमुळे

I.N.D.I.A: इंडिया आघाडीची मुंबईत बैठक;पण भाजपचीही व्यूहरचना ! Read More »

Politics of Maharashtra: If Ajit Pawar becomes the Chief Minister, who will be the Deputy Chief Minister?

Politics of Maharashtra: अजित पवार मुख्यमंत्री झाले तर उपमुख्यमंत्री कोण ?

  महाराष्ट्राच्या राजकारणात (Maharashtra politics) आधी शिवसेनेचे (Shiv Sena)दोन उभे गट पडल्यानंतर आता राष्ट्रवादीत ( NCP)उभी फूट पडली आहे. मात्र राष्ट्रवादीतील या फुटीमागे नेमके कोण हे सर्वश्रुत असले तरी आगामी लोकसभा(upcoming Lok Sabha) त्यापाठोपाठ विधानसभा निवडणुकीत जागांचे गणित जुळवायचे हे  लक्ष्य भाजपचे(BJP) जसे आहे,तसे राष्ट्रवादीलाही राष्ट्रीय पक्षाचा दर्जा पुन्हा मिळवायचा आहे. त्यासाठी राज्यात ‘सीएम ‘

Politics of Maharashtra: अजित पवार मुख्यमंत्री झाले तर उपमुख्यमंत्री कोण ? Read More »

supriya sule sharad pawar ajit pawar Political differences and family relations

Supriya Sule:राजकीय मतभेद आणि कौटुंबिक संबंध या दोन गोष्टी वेगळ्या!

पुणे । राजकीय मतभेद आणि कौटुंबिक संबंध या दोन गोष्टी वेगळ्या आहेत. असे स्पष्ट करताना  राष्ट्रवादीच्या कार्याध्यक्ष व खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule)यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार (Deputy Chief Minister Ajit Pawar) व राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार (NCP party president Sharad Pawar) यांच्यात झालेल्या भेटीवर पुन्हा भाष्य केले आहे.   उद्योगपती  चोरडियांच्या घरी अजित पवार आणि शरद पवार यांची भेट झाली. त्यात काही विशेष गोष्ट

Supriya Sule:राजकीय मतभेद आणि कौटुंबिक संबंध या दोन गोष्टी वेगळ्या! Read More »

error: Content is protected !!