Supriya Sule:राजकीय मतभेद आणि कौटुंबिक संबंध या दोन गोष्टी वेगळ्या!
पुणे । राजकीय मतभेद आणि कौटुंबिक संबंध या दोन गोष्टी वेगळ्या आहेत. असे स्पष्ट करताना राष्ट्रवादीच्या कार्याध्यक्ष व खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule)यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार (Deputy Chief Minister Ajit Pawar) व राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार (NCP party president Sharad Pawar) यांच्यात झालेल्या भेटीवर पुन्हा भाष्य केले आहे. उद्योगपती चोरडियांच्या घरी अजित पवार आणि शरद पवार यांची भेट झाली. त्यात काही विशेष गोष्ट […]
Supriya Sule:राजकीय मतभेद आणि कौटुंबिक संबंध या दोन गोष्टी वेगळ्या! Read More »










