Devendra Fadnavis: राज्यात कोणताही नेतृत्व बदल नाही!
मुंबई। राष्ट्रवादीतील(NCP) एक गट फुटून भाजपसोबत (BJP) सत्तेत विराजमान झाला मात्र त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) यांच्या गटात सुरुवातीला धाकधुकीचे वातावरण निर्माण झाले. उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेणारे अजित पवार (Ajit Pawar) हेच पुढचे मुख्यमंत्री (Who is the next chief minister?) या चर्चेला जोर आला ;पण आता या चर्चेवर पडदा पडला आहे. राज्यात यापुढे कोणताही नेतृत्व बदल […]
Devendra Fadnavis: राज्यात कोणताही नेतृत्व बदल नाही! Read More »










