पहाटेच्या ’त्या ‘ शपथविधीच्या सर्व घटनांचा पर्दाफाश आता पुस्तकातून होणार !
मुंबई| एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेन्द्र फडणवीस यांनी सरकार स्थापनेसाठी सध्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबरोबर घेतलेल्या ‘त्या ‘ पहाटेच्या शपथविधीबद्दल आता पश्चाताप होत असल्याची भावना व्यक्त केली. पहाटे शपथविधी कसा झाला, त्याला काय कारण होते, त्यानंतर कोणत्या घडामोडी घडल्या यावर आता फडणवीस हे पुस्तकाद्वारे प्रकाशझोत टाकणार आहेत. विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी […]
पहाटेच्या ’त्या ‘ शपथविधीच्या सर्व घटनांचा पर्दाफाश आता पुस्तकातून होणार ! Read More »









