‘त्या’ वाटपावरून महाविकास आघाडीत मतमतांतरे !
मुंबई । गेल्या दोन वर्षांपासून राज्यातील विविध महामंडळांच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष, सभापती आदी पदांवरील नियुक्त्या रखडलेल्या आहेत. काही मोजक्या महामंडळांवरील नियुक्त्या वगळता अन्य नियुक्त्यांवरून महाविकास आघाडीत मतमतांतरे अजून कायम आहेत,त्याला कधी मुहूर्त लागतो याकडेच राजकीय वर्तुळाचे लक्ष आहे.असे असले तरी फडणवीस सरकारच्या काळापासून ताब्यात असलेल्या महामंडळांवर शिवसेनेचा ‘कब्जा’आजही कायम आहे. राज्यात असलेल्या विविध महत्वाचे आणि मोक्याचे महामंडळे आपल्या ताब्यात कशी […]
‘त्या’ वाटपावरून महाविकास आघाडीत मतमतांतरे ! Read More »









