ई- बाईकच्या नावाने राजकारण्यांच्या ठेकेदार कंपन्या ‘देवोभव:’
पुणे| एकीकडे पुणे महापालिकेच्या समोर नदीपात्रासह शहरात सर्वत्र खुलेआम कचरा दररोज जाळला जात असताना आता शहरातील प्रदूषण कमी करण्याच्या नावाखाली व पर्यावरणपूरक वाहनांच्या वापराला चालना मिळावी म्हणून ‘ई- बाईक’ साठी शहरात ५०० चार्जिंग स्टेशन व २०० डॉकिंग स्टेशन उभारण्यासाठी पालिकेने निविदा मागवल्या आहेत. विशेष म्हणजे मर्जीतील ठेकेदार आणि राजकारण्यांच्या ‘सग्या सोयऱ्यां’साठी हा कमाईचा नवा मार्ग खुला […]
ई- बाईकच्या नावाने राजकारण्यांच्या ठेकेदार कंपन्या ‘देवोभव:’ Read More »









