पक्ष विस्तारासाठीच वेगळे लढावे लागते!
मुंबई । महाराष्ट्रात विदर्भात काँग्रेस पुढे आहे. पश्चिम महाराष्ट्रात आम्ही काही ठिकाणी पुढे आहोत. कोकणातही आम्ही खाते उघडले आहे. राज्यातील काँग्रेस नेत्यांनी काम केले आहे. भंडाऱ्याचा निकाल अजून मिळायचा आहे. अनेक ठिकाणी जागा वाटपात गोंधळ होऊ नये, यासाठी स्वबळावर आम्ही निवडणूक लढलो. जनतेने त्याला भरभरुन यश दिले.अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली. राज्यात […]
पक्ष विस्तारासाठीच वेगळे लढावे लागते! Read More »









