‘भविष्यात एकत्र लढलो तर आगामी पाच वर्षे देखील राज्यात आघाडी सरकारच’
सातारा। कुणी कितीही म्हटले तरी हे सरकार आपला पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करेल. भविष्यात एकत्र लढलो तर आगामी पाच वर्षे देखील राज्यात आघाडी सरकारच सत्तेवर राहील असा विश्वास राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केला. महाबळेश्वर येथे युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन दिवसीय प्रशिक्षण शिबीर पार पडले. या शिबीराच्या समारोपासाठी शरद पवार हे महाबळेश्वर येथे आले होते. […]
‘भविष्यात एकत्र लढलो तर आगामी पाच वर्षे देखील राज्यात आघाडी सरकारच’ Read More »









