राज्य

Where MLA Nitesh Rane has not gone into hiding, he is in Sindhudurg district. Union Minister Narayan Rane has said that if we need to go to court, we will have to go to court and if action is taken out of revenge, then we have to go to court.

… अज्ञातवासात जायची गरज नाही :नारायण राणे 

नागपूर | आमदार नितेश राणे कुठे अज्ञातवासात गेलेले नसून ते सिंधुदुर्ग जिल्ह्यातच आहे. आणि आम्हाला अज्ञातवासात जायची गरज नाही असे स्पष्ट करताना   गरज पडली तर आम्ही न्यायालयात जाऊ आणि अशा पद्धतीने सूडाच्या भावनेतून कारवाई होईल तर न्यायालयात जावेच लागेल अशी भूमिका केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मांडली आहे. जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांचे प्रचार […]

… अज्ञातवासात जायची गरज नाही :नारायण राणे  Read More »

मुख्यमंत्री अधिवेशनात यायला तयार नाहीत…

मुंबई | राज्याच्या हिवाळी अधिवेशनाचे शेवटचे दोन दिवस बाकी आहेत. त्यामुळे पूर्णवेळ अध्यक्षपदासाठी कोणाची निवड होणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले  आहे. त्यात हिवाळी अधिवेशन 28 डिसेंबर 2021 रोजी संपणार आहे. दरवर्षी हिवाळी अधिवेशन नागपूरला घेण्यात येते. मात्र, यावेळी हे मुंबईत होत आहे. सरकारविरोधात आक्रमक भूमिका घेत चाळीसगाव अमळनेरचे भाजपा आमदार मंगेश चव्हाण यांनी आज विधानभवनात अनोख्या

मुख्यमंत्री अधिवेशनात यायला तयार नाहीत… Read More »

India's victory in the 1971 Indo-Pakistani war marks 50 years

‘पहिला मोठा व निर्णायक विजय 1971 च्या युद्धात मिळाला’

पुणे| भारताने 1965 साली पहिल्यांदा राष्ट्र म्हणून युद्ध केले आणि जिंकलेही. मात्र, बांगलादेशाच्या निर्मितीवेळी 1971 साली भारतीय सैन्याने मिळवलेला विजय हा पहिला सर्वांत मोठा व निर्णायक होता. हा विजय  भारतीय सैन्यासह देशातील प्रत्येक घटकाचा व एकजुटीचा होता, असे मत महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी   व्यक्त केले. 1971 च्या भारत-पाकिस्तान युद्धातील भारताच्या विजयास 50 वर्षे

‘पहिला मोठा व निर्णायक विजय 1971 च्या युद्धात मिळाला’ Read More »

mns Raj Thackeray pune mns politics forthcoming Pune Municipal Corporation elections

मनभेदाचे ‘ग्रहण’, एकीची मोट  बांधणे हेच मनसेपुढे आव्हान!

पुणे |एकीकडे आगामी पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांची जोरदार तयारी सुरु झालेली  असताना,दुसरीकडे मात्र महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला ‘मनभेदाचे ग्रहण ‘ लागल्याने आता पक्षाध्यक्ष राज ठाकरे हे कोणती  ठोस भूमिका घेतात याकडेच  राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. मनसेच्या धडाडीच्या पदाधिकारी व  माजी नगरसेविका रुपाली  ठोंबरे पाटील यांनी पक्षालाच  ‘ जय महाराष्ट्र’ केल्याने पुणे शहरात

मनभेदाचे ‘ग्रहण’, एकीची मोट  बांधणे हेच मनसेपुढे आव्हान! Read More »

Congress leader Kanhaiya Kumar politics bjp pune maharashtra india alternatives to Prime Minister Modi government, Mamata government

‘नरेंद्र मोदी हे या देशाची समस्या’

पुणे| मोदी सरकार, ममता सरकार हे ट्रेंड भाजपनेच  तयार केलेले ट्रेंड आहेत अशी रोखठोक भूमिका मांडताना  पंतप्रधान नरेंद्र मोदी  हे या देशाची समस्या आहे. देशात लोकतंत्राच्या माध्यमातून सत्तेवर आलेला एक व्यक्ती हा तानाशाहाच्या गादीवर बसला आहे, अशी टीका काँग्रेस नेते कन्हैया कुमार   यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केली.  पुणे श्रमिक पत्रकार संघाच्यावतीने काँग्रेस नेते कन्हैया कुमार यांच्याशी वार्तालाप  कार्यक्रमाचे आयोजन

‘नरेंद्र मोदी हे या देशाची समस्या’ Read More »

Conflict in NCP again

पुण्यात स्पष्ट बहुमत, हेच राष्ट्रवादीचे लक्ष्य !

पुणे|  यंदाच्या  पुणे महापालिका निवडणुकीत   कोणत्याही स्थितीत पक्षाचे स्पष्ट बहुमत कसे येईल  यावर राष्ट्रवादी काँग्रेसने  लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे. त्यानुसार ‘इलेक्टीव्ह मेरीट’नुसार उमेदवारी वाटपाचा फैसला होणार आहे . त्यासाठी चाचपणी म्हणून राष्ट्रवादीकडून दोन सर्व्हेही घेण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मात्र पालिकेवरील सत्ता पुन्हा हस्तगत करण्यासाठी ‘आयारामां’ना किंवा भाजपमधून ‘घरवापसी’ करणाऱ्यांना  संधी दिली तर

पुण्यात स्पष्ट बहुमत, हेच राष्ट्रवादीचे लक्ष्य ! Read More »

kasba Assembly By-election: The defeat is not of Hemant Rasne but of BJP!

भाजपची व्यूहरचना :’जुन्या जाणत्यां’च्या हाती आता सूत्रे !

पुणे|आगामी पुणे महानगरपालिका निवडणुकीसाठी आता भारतीय जनता पार्टीकडून  ‘ जुन्या जाणत्यां’ना निवडणूक प्रक्रियेत सामावून घेतले जाणार आहे. त्यानुसार माजी खासदार, माजी आमदार ते विविध पदे भूषविलेल्या माजी पदाधिकाऱ्यांच्या हाती सूत्रे सोपविण्याची व्यूहरचना आखण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.  तीन सदस्यीय प्रभाग रचनेनुसार ही  निवडणूक होणार असून प्रारूप प्रभागरचनाही महापालिकेने निवडणूक आयोगाकडे सादर केली आहे. मात्र राज्यात ज्याचे

भाजपची व्यूहरचना :’जुन्या जाणत्यां’च्या हाती आता सूत्रे ! Read More »

Nawab Malik targets Narendra Modi

‘पुलवामाचा राजकीय फायदा घेत भाजप निवडून आले’

पुणे|  आमच्यात कशी फूट पडेल, हे भाजपवाले बघत आहेत. मात्र, त्यांनी एनडीएकडे लक्ष द्यावे. एनडीएत कोणीही राहायला तयार नाही. नितीश कुमार कधीही सोडून जातील. आम्ही एकजुटीने सरकार चालवत आहोत. गोव्यात सरकार राहील की नाही, याची चिंता करा. पुलवामाच्या घटनेनंतर तो आरडीएक्स कुठून आला, आजपर्यंत त्याचा अहवाल त्यांनी दिला नाही. पुलवामानंतर जी परिस्थिती या देशात निर्माण

‘पुलवामाचा राजकीय फायदा घेत भाजप निवडून आले’ Read More »

BJP leader Kirit Somaiya's tongue slipped once again. While criticizing Minister Anil Parab, Somaiya also criticized the Chief Minister. Chief Minister Uddhav Thackeray has spoken out against 19 bungalows. I have not seen a liar and a sly Chief Minister like Uddhav Thackeray, said Somaiya.

‘३० डिसेंबरपर्यंत ४० भ्रष्टाचाराच्या प्रकरणाचा पोलखोल करणार’

 अमरावती|येत्या ३० डिसेंबरपर्यंत महाविकास आघाडी सरकारमधील सुमारे ४० भ्रष्टाचाराच्या प्रकरणाचा पोलखोल करणार असल्याचे भाजप नेते किरीट सोमय्या यांनी अमरावतीत सांगितले. एक एक भ्रष्टाचाराची प्रकरणे बाहेर काढून महाविकास आघाडी सरकारला जेरीस आणणाऱ्या सोमय्या यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मंत्रिमंडळ ‘ रडार’ वर कायम असल्याचे अधोरेखित केले आहे.  त्रिपुराच्या घटनेनंतर राज्यातील तीन शहरांमध्ये मोर्चा निघतो.  या  मोर्चादरम्यान दगडफेक

‘३० डिसेंबरपर्यंत ४० भ्रष्टाचाराच्या प्रकरणाचा पोलखोल करणार’ Read More »

Leader of Opposition in the Assembly Devendra Fadnavis ajit pawar politics maharashtra

पहाटेच्या ​’त्या ‘ ​शपथविधी​च्या सर्व घटनांचा पर्दाफाश आता पुस्तकातून ​होणार ​! 

मुंबई| एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेन्द्र फडणवीस यांनी सरकार स्थापनेसाठी सध्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबरोबर घेतलेल्या ‘त्या ‘ पहाटेच्या शपथविधीबद्दल आता पश्चाताप होत असल्याची भावना व्यक्त केली. पहाटे शपथविधी  कसा झाला, त्याला   काय कारण होते, त्यानंतर कोणत्या घडामोडी घडल्या यावर आता फडणवीस हे पुस्तकाद्वारे प्रकाशझोत टाकणार आहेत. विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी

पहाटेच्या ​’त्या ‘ ​शपथविधी​च्या सर्व घटनांचा पर्दाफाश आता पुस्तकातून ​होणार ​!  Read More »

error: Content is protected !!