The ruling aggressor: 22 सेकंदात भाषण थांबवून राज्यपाल निघून गेले
मुंबई | राज्य विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाची सुरुवातच वादळी झाली. राज्यपालांच्या अभिभाषणाने अर्थसंकल्पीय अधिवेशनाची सुरुवात होते. पण, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आपले अभिभाषण काही मिनिटातच आटोपते घेतले. सत्ताधाऱ्यांनीच राज्यपालांच्या अभिभाषणा दरम्यान घोषणाबाजी केल्यामुळे राज्यपालांनी अभिभाषण आटोपते घेतले. राज्यपालांनी अवघ्या 22 सेकंदात आपले भाषण आटोपते घेत, पटलावर ठेवले आणि निघून गेले. अभिभाषणासाठी सभागृहात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी येताच […]
The ruling aggressor: 22 सेकंदात भाषण थांबवून राज्यपाल निघून गेले Read More »









