Prakash Ambedkar’s criticism of Fadnavis : ‘ती’ क्लिप लोकांपुढे जाहीर करायला हवी होती
अकोला|राजकारण करायचे असेल तर देवेंद्र फडणवीसांनी ‘ती’ क्लिप लोकांपुढे जाहीर करायला हवी होती. ही सामान्य माणसाची प्रतिक्रिया आहे.अशा शब्दात( Prakash Ambedkar’s criticism of Fadnavis)वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी तोफ डागली आहे. अॅड. प्रकाश आंबेडकर अकोल्यात बोलत होते. विधिमंडळात फडणवीसांनी सादर केलेली ‘ती’ क्लिप जनतेसमोर जाहीर करायला हवी होती, असेही ते म्हणाले. फडणवीसांना मी मैदानी […]
Prakash Ambedkar’s criticism of Fadnavis : ‘ती’ क्लिप लोकांपुढे जाहीर करायला हवी होती Read More »









