Sanjay Raut:महाराष्ट्र शत्रूंसमोर झुकणार नाही, वाकणार नाही!
मुंबई| महाराष्ट्र शत्रूंसमोर झुकणार नाही वाकणार नाही,अशा शब्दात विरोधकांचा समाचार शिवसेना नेते खासदार संजय राऊत ( Shiv Sena leader MP Sanjay Raut) यांनी घेतला आहे. माध्यमांशी बोलताना केंद्रातील भाजप सरकारवर शिवसेना नेते संजय राऊत यांनी निशाणा साधला. तसेच, आज छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती असल्यामुळे यावरून बोलताना त्यांनी विरोधकांवर टीका देखील केली आहे. ते म्हणाले ,आज छत्रपती शिवाजी […]
Sanjay Raut:महाराष्ट्र शत्रूंसमोर झुकणार नाही, वाकणार नाही! Read More »









