Dilip Walsepatil: चर्चेतील सगळेच विषय बाहेर सांगता येत नाही
मुंबई| राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार आणि राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांची ( state Home Minister Dilip Walse-Patil met) मुंबईतील वाय बी सेंटर येथे भेट झाली. या भेटीमुळे राजकीय चर्चेला उधाण आले. मात्र, राजकीय व्यतिरिक्त विविध विषयांवर चर्चा झाल्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले.शिवाय चर्चेतील सगळेच विषय बाहेर सांगता येत नाही […]
Dilip Walsepatil: चर्चेतील सगळेच विषय बाहेर सांगता येत नाही Read More »










