What is the role of BJP:… यूएपीए कायद्यांतर्गत राज ठाकरेंवर गुन्हा दाखल करा!
मुंबई ।मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्यात राज ठाकरे यांनी मशीद, मदरसेमध्ये समाज विघातक गोष्टी घडत असल्याचा गंभीर आरोप केला होता.त्यावर वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष रेखा ठाकूर (Rekha Thakur) यांनी याबाबत संतप्त भूमिका मांडली आहे. राज ठाकरे यांच्यावर यूएपीए कायद्यांतर्गत(File a case against Raj Thackeray under UAPA Act) गुन्हा दाखल करून बेड्या ठोकाव्यात, अशी मागणी केली आहे. त्यामुळे […]
What is the role of BJP:… यूएपीए कायद्यांतर्गत राज ठाकरेंवर गुन्हा दाखल करा! Read More »










