Deputy CM Ajit Pawar :’दरेकर साहब को गुस्सा क्यू आता है?’
मुंबई। विधान परिषदेमध्ये नियम 260 अन्वये विरोधकांनी प्रस्ताव ठेवला होता. यामध्ये राज्यातील अनेक प्रश्नावर सरकारला धारेवर धरण्याचे काम विरोधकांनी केले होते. विशेष करून राज्यातील साखर (sugar factories in the state) कारखान्यामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप प्रवीण दरेकर (Praveen Darekar) यांनी केला होता. या प्रस्तावावर मागील दोन दिवस चर्चा सुरू होती. या चर्चेला उत्तर देताना […]
Deputy CM Ajit Pawar :’दरेकर साहब को गुस्सा क्यू आता है?’ Read More »









