राज्य

After Chief Minister Eknath Shinde revolted in Shiv Sena, Sangola MLA Shahaji Bapu Patil was at the forefront. Shahjibapu, who came into the limelight due to his dialogue 'Kay Jadi, Kay Dongar, Kay Hatil', is seen going around the entire state presenting the role of the Shinde group. But now Shiv Sena party chief Uddhav Thackeray has made a strategy to surround Shahajibapu in his own constituency.

Assembly Vice President:एकनाथ शिंदे हे गटनेता नाहीत

मुंबई।कायद्यानुसार पक्षप्रमुखाने गटनेता नेमायचा असतो. मुख्यमंत्री तथा शिवसेनेचे (Shiv Sena) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray)यांनी एकनाथ शिंदे यांच्याऐवजी अजय चौधरी यांना गटनेता म्हणून घोषित केले. तशा प्रकारचे पत्र आमच्याकडे आले आहे. तसेच प्रतोद नेमण्याची जबाबदारी गटनेत्याकडे असते. एकनाथ शिंदे (Eknath Shinde)यांच्याकडून आलेले पत्र मी पाहिलेले नाही, ते पाहून त्यावर विचार करुन प्रतोद कोण आणि गटनेता […]

Assembly Vice President:एकनाथ शिंदे हे गटनेता नाहीत Read More »

. The results of Rajya Sabha elections were announced at 3 in the morning. The same situation is going to happen in the counting of votes in the Legislative Council elections now. As a result, the outcome of the Legislative Council is likely to be delayed. Because the Congress has objected to the voting of two BJP MLAs. Congress has given a letter of objection to the Returning Officer.

Congress objection: भाजपची दोन मते रद्द करा ,विधानपरिषदेचा निकाल लांबणार !

मुंबई । राज्यसभा निवडणुकीचा निकाल यायला पहाटेचे ३ वाजले होते. तशीच काहीशी स्थिती आता विधानपरिषद निवडणुकीच्या मतमोजणीत होणार आहे. परिणामी विधानपरिषदेचा (Legislative Council elections) निकाल देखील लांबण्याची शक्यता आता वर्तवली जात आहे. कारण भाजपच्या (BJP)दोन आमदारांच्या मतदानावर काँग्रेसने  आक्षेप घेतला आहे.  आक्षेप घेणारे  पत्र काँग्रेसने (Congress )रिटर्निंग ऑफिसरला दिले आहे.   राज्यसभेच्या निवडणुकीत मतदान प्रक्रियेत दोन्ही बाजूच्या

Congress objection: भाजपची दोन मते रद्द करा ,विधानपरिषदेचा निकाल लांबणार ! Read More »

n the Rajya Sabha elections, the Shiv Sena candidate in the first round had more votes, but in the second round, the BJP candidate had won by rounding up the numbers. Shiv Sena leader Sanjay Raut had directly named the MLAs alleging fraud. Now, Shiv Sena has become alert so that such a scuffle does not take place in the Legislative Council elections. Two Shiv Sena candidates are in the fray in this Vidhan Parishad election.

Shiv Sena:’विधानपरिषदे’साठी आमदारांना सक्त आदेश आणि इशारा

मुंबई।राज्यसभा निवडणुकीत पहिल्या फेरीत शिवसेनेच्या उमेदवाराला मतं जास्त असतानाही दुसऱ्या फेरीत आकड्यांची व्यवस्थीत ‘गोळाबेरीज’ करुन भाजपाचा (BJP)उमेदवार विजयी झाला होता. त्यावरून  दगाबाजी झाल्याचा आरोप करत शिवसेना नेते संजय राऊतांनी थेट आमदारांची नावे घेतली होती. आता विधान परिषदेच्या (Legislative Council)निवडणुकीत असाच दगाफटका   होऊ नये म्हणून शिवसेना ( SHIVSENA ) सतर्क झाली आहे.  या विधान परिषद निवडणुकीत

Shiv Sena:’विधानपरिषदे’साठी आमदारांना सक्त आदेश आणि इशारा Read More »

Emergency has started in the country since 2014. In the last 8 years, measures have been taken to bring the country down. Today, the rupee has fallen to an all-time low. India has to apologize to other countries. However, even in this situation, action is being taken against Rahul Gandhi for raising the issues of the people with both hands. But he has said 'we will not bow down, we will not be afraid, we will fight'. Accordingly, the Congress party is agitating. This statement has been made by Maharashtra Pradesh Congress President Nana Patole. The ED is investigating Congress leader Rahul Gandhi. Protests against the inquiry were staged by the Mumbai Congress for the fourth day in a row.

Nana Patole:’ हम झुकेंगे नही, डरेंगे नही, हम लढेंगे’

मुंबई ।देशात २०१४ पासून आणीबाणी सुरू झाली आहे. मागील ८ वर्षात देशाला मान खाली घालण्यासाठी ठरवून उपाययोजना करण्यात आली आहे. आज रुपया कधी नव्हे इतका खाली घसरला आहे. भारताला इतर देशांची माफी मागावी लागत आहे. मात्र  या परिस्थितीमध्ये सुद्धा केंद्र सरकारशी दोन हात करून जनतेचे प्रश्न मांडले म्हणून राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्यावर कारवाई करण्यात

Nana Patole:’ हम झुकेंगे नही, डरेंगे नही, हम लढेंगे’ Read More »

The direct contact of the person holding the office of the President with the people is thus diminished. But Sharad Pawar is a leader of the people. People always have a tendency to work. Therefore, Deputy Chief Minister Ajit Pawar clarified that Sharad Pawar will not contest for the post of President.

Ajit Pawar: ‘त्या’ मुळे शरद पवार राष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार नाहीत

बारामती। राष्ट्रपती पदावरील व्यक्तीचा जनतेतील प्रत्यक्ष संपर्क तसा कमी होतो. मात्र शरद पवार (Sharad Pawar) हे जनतेतील नेते आहेत. लोकांमध्ये काम करण्याकडे  त्यांचा सदैव कल असतो. त्यामुळे शरद पवार हे राष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार नसल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी स्पष्ट केले. राष्ट्रपती पद हे देशातील सर्वोच्च पद आहे. या पदावरील व्यक्तीचा जनतेतील प्रत्यक्ष

Ajit Pawar: ‘त्या’ मुळे शरद पवार राष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार नाहीत Read More »

On the one hand, the election for 6 Rajya Sabha seats has reached its final stage, but now a new controversy has arisen. BJP candidate Piyush Goyal's polling agent MLA Parag Alvani and another BJP candidate Anil Bonde's polling agent Atul Save have objected to the votes cast by the Mahavikas Aghadi leaders. He has demanded the removal of three votes of Mahavikas Aghadi. Though Minister Nitin Raut informed that the presiding officer had rejected his demand, the BJP is preparing to go to court.

Rajya Sabha Election 2022: ‘त्या’साठी भाजप न्यायालयात जाण्याच्या तयारीत

मुंबई। एकीकडे राज्यसभेच्या (Rajya Sabha) ६ जागांसाठी होत असलेली निवडणूक अटीतटीच्या अंतिम टप्प्यावर आलेली असताना, आता एक नवीन वाद निर्माण झाला आहे.भाजपने (BJP)थेट न्यायालयात जाण्याची तयारी केली आहे.परिणामी येत्या काही दिवसात राजकीय वर्तुळात नव्या घडामोडी पाहावयास मिळण्याची दाट शक्यता वर्तविण्यात येत आहे.   भाजपचे  (BJP) उमेदवार पियुष गोयल यांचे पोलिंग एजंट आमदार पराग अळवणी, त्याचबरोबर भाजपचे

Rajya Sabha Election 2022: ‘त्या’साठी भाजप न्यायालयात जाण्याच्या तयारीत Read More »

The forthcoming local body elections are likely to be postponed as the incidence of corona patients is on the rise in the state. The state government will consider requesting the Election Commission to postpone the polls if the number of patients continues to rise, said Vijay Vadettiwar, Minister of State for Relief and Rehabilitation.

Vijay Vadettiwar:कोरोना…तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर!

मुंबई।  राज्यात कोरोना (Corona) रुग्णांचा प्रादुर्भाव वाढू लागल्याने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुका (local body elections) पुढे ढकलण्याची शक्यता आहे. रुग्णसंख्येत वाढ सुरूच राहिल्यास निवडणुका पुढे ढकलण्याची विनंती निवडणूक आयोगाला (Election Commission)  करण्याबाबत राज्य सरकार विचार करेल, अशी माहिती राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार (Vijay Vadettiwar)  यांनी दिली. राज्यात कोरोनाच्या रुग्णांचे प्रमाण वाढत

Vijay Vadettiwar:कोरोना…तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर! Read More »

Has Mohan Bhagwat, Sarsanghchalak of Rashtriya Swayamsevak Sangh changed his party? That's the question I have. While making such a statement, NCP leader Supriya Sule strongly criticized BJP over inflation. BJP leader may have fallen but I still remember his words against inflation, said Supriya Sule.

Supriya Sule:मोहन भागवतांनी पक्ष बदलला?, सुषमा स्वराज यांचा भाजपला विसर!

मुंबई।राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) सरसंघचालक मोहन भागवत (Mohan Bhagwat)यांनी पक्ष बदलला आहे का? असा मला प्रश्न पडलाआहे.  असे वक्तव्य करतानाच  राष्ट्रवादीच्या नेत्या खा. सुप्रिया सुळे  (NCP leader Supriya Sule) यांनी  महागाईवरून भाजपवर जोरदार टीका केली. भाजप नेत्या  पडला असेल पण मला आजही त्यांचे महागाईविरोधातील  (  inflation))शब्द आठवतात असेही सुप्रिया सुळे म्हणाल्या.  सुप्रिया सुळे म्हणाल्या की,

Supriya Sule:मोहन भागवतांनी पक्ष बदलला?, सुषमा स्वराज यांचा भाजपला विसर! Read More »

Shiv Sena will decide who should be the candidate of Shiv Sena. Raje is not in Shiv Sena. Why should he ask for ticket from Shiv Sena, also independent? Asking this question, Shiv Sena MLA from Parbhani Sanjay Jadhav has responded to the allegation made by Sambhaji Raje Chhatrapati regarding the Chief Minister.

Shiv Sena’s reply:… संभाजी राजे छत्रपती हे काही शिवसेनेत नाही!

पुणे ।शिवसेनेचा  उमेदवार कोण असावा, हे शिवसेना ठरवेल. राजे हे काही शिवसेनेत (SHIV SENA ) नाही.त्यांनी शिवसेनेकडूनच का तिकीट मागावे,  तेही अपक्ष? असा सवाल करत शिवसेनेचे परभणीचे आमदार संजय जाधव यांनी संभाजी राजे छत्रपती (Sambhaji Raje Chhatrapati)  यांनी मुख्यमंत्र्यांसंदर्भात केलेल्या (Shiv Sena’s reply) आरोपाला प्रत्युत्तर दिले आहे.  संभाजी राजे छत्रपती  यांनी पत्रकार परिषद घेऊन मुख्यमंत्री

Shiv Sena’s reply:… संभाजी राजे छत्रपती हे काही शिवसेनेत नाही! Read More »

BJP leader Kirit Somaiya's tongue slipped once again. While criticizing Minister Anil Parab, Somaiya also criticized the Chief Minister. Chief Minister Uddhav Thackeray has spoken out against 19 bungalows. I have not seen a liar and a sly Chief Minister like Uddhav Thackeray, said Somaiya.

Kirit Somaiya:उद्धव ठाकरेंवर टीका, खोटारडा आणि लुच्चा मुख्यमंत्री पाहिला नाही!

मुंबई ।भाजपा नेते किरीट सोमय्या  (Kirit Somaiya)  यांची पुन्हा एकदा जीभ घसरल्याचे  दिसून आले. सोमय्या  यांनी मंत्री अनिल परब यांच्यावर टीका करताना मुख्यमंत्र्यांवरही टीका केली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ( Chief Minister Uddhav Thackeray) यांनी 19 बंगल्यांबाबत थोतांड मांडले आहे. उद्धव ठाकरे यांच्यासारखा खोटारडा आणि लुच्चा मुख्यमंत्री पाहिला नाही, अशा शब्दात सोमय्या  यांनी टीका केली आहे.

Kirit Somaiya:उद्धव ठाकरेंवर टीका, खोटारडा आणि लुच्चा मुख्यमंत्री पाहिला नाही! Read More »

error: Content is protected !!