Shiv Sena’s Affidavit: शिंदे सरकार विषारी झाडाचे फळ,भाजपकडून मदत
मुंबई । राज्यातील सत्ता संघर्षानंतर ठाकरे शिवसेनेकडून (Thackeray Shiv Sena)१६ आमदारांचे निलंबन करण्यासाठी विधानसभा उपाध्यक्ष यांच्याकडे मागणी झाली होती. त्या विरोधात शिंदे गटाकडून सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. त्यावर आज न्यायालयात सुनावणी झाली. मात्र सुनावणीपूर्वी शिवसेनेकडून (SHIVSENA ) प्रतिज्ञापत्र देण्यात आले होते. त्यामध्ये ठाकरे गटाने महाराष्ट्रातील एकनाथ शिंदे सरकार (Eknath Shinde government) विषारी […]
Shiv Sena’s Affidavit: शिंदे सरकार विषारी झाडाचे फळ,भाजपकडून मदत Read More »










