Kirit Somaiya:उद्धव ठाकरेंवर टीका, खोटारडा आणि लुच्चा मुख्यमंत्री पाहिला नाही!
मुंबई ।भाजपा नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांची पुन्हा एकदा जीभ घसरल्याचे दिसून आले. सोमय्या यांनी मंत्री अनिल परब यांच्यावर टीका करताना मुख्यमंत्र्यांवरही टीका केली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ( Chief Minister Uddhav Thackeray) यांनी 19 बंगल्यांबाबत थोतांड मांडले आहे. उद्धव ठाकरे यांच्यासारखा खोटारडा आणि लुच्चा मुख्यमंत्री पाहिला नाही, अशा शब्दात सोमय्या यांनी टीका केली आहे. […]
Kirit Somaiya:उद्धव ठाकरेंवर टीका, खोटारडा आणि लुच्चा मुख्यमंत्री पाहिला नाही! Read More »









