New Electoral Roll: शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीचे वाजले बिगुल!
मुंबई ।राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे घोंगडे भिजत असले, तरी विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीचे (Vidhan Parishad teachers and graduates constituencies) बिगुल वाजले आहे. विधान परिषदेच्या शिक्षक मतदार संघाचे आमदार विक्रम काळे, बाळाराम पाटील, ना. गो. गाणार तर पदवीधर मतदार संघाचे डॉ. रणजित पाटील, डॉ. सुधीर तांबे यांचा कार्यकाल ७ फेब्रुवारी २०२३ […]
New Electoral Roll: शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीचे वाजले बिगुल! Read More »










