Supriya Sule’५० खोके,ऑल ओकेवाले’ हे सरकार जनतेच्या हिताचे नाही
बारामती।हे ‘ईडी’ सरकार,सत्ता कशी मिळेल यासाठी साम दाम दंड भेद वापरून ५० खोके ऑल ओकेवाले हे सरकार सर्वसामान्य जनतेची सेवा करण्यासाठी आलेले नाही. त्यांनी सत्ता ओरबडून आणली आहे.अशा शब्दात खासदार सुप्रिया सुळे(Supriya Sule) यांनी टीका केली आहे. मंत्रालय आणि विधान भवन परिसरात चार शेतकऱ्यांनी विविध मार्गाने आत्महत्येचा प्रयत्न केला. त्याअगोदर सुभाष देशमुख या शेतकऱ्याने अंगावर […]
Supriya Sule’५० खोके,ऑल ओकेवाले’ हे सरकार जनतेच्या हिताचे नाही Read More »










