SattechaSaripat: आधी दावा मग ‘घुमजाव’ ;’महाशक्ती’ कडून पुन्हा ‘फोडाफोडी’
औरंगाबाद ।उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी काँग्रेसचे २२ आमदार फोडले (smashed 22 Congress MLAs)आहेत. सध्या काँग्रेस जोडो यात्रेमुळे ते शांत आहेत, असा दावा शिवसेनेच्या ठाकरे गटाचे आमदार चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) यांनी केला त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडत नाही तोच खैरे यांनी ‘घुमजाव’ ही केले मात्र पुन्हा एकदा फोडाफोडीचे राजकारण रंगणार का, हा प्रश्न […]
SattechaSaripat: आधी दावा मग ‘घुमजाव’ ;’महाशक्ती’ कडून पुन्हा ‘फोडाफोडी’ Read More »










